A journey of all visual art syllabus part -5

Post on 22-Jan-2018

240 views 0 download

transcript

A Journey of All Visual Art Syllabus that begun here… 

Quest, Research and Development in Visual Art for interested in studies.by Ranjan Raghuvir Indumati Joshi  ( Thane, Maharashtra‐INDIA )

PART 5

Asia's first art schools and the pioneers…

PART

 5

Asia's first art school sir J.J.School and sir Jamshetji

Sir J.J.College of Architecture  and Sir J.J.Institute of Applied art…

Please see ALL PARTS of these presentations FROM 1,2,3,4

and 5 for holistic study in context to evolution of visual art in

BOMBAY PRESIDENCY and ASIA…

इ.स १८५७ थापना झाले या सर

जे.जे.  कूल ऑफ आटर् म ये

राबिव यात आलेले पिहले

िस याबस िवषयी...अथर्बोध

हो यासाठी मूळ इंग्रजी मािहतीचे

“मा या मराठीतील” भाषांतर... 

रंजन र. इं. जोशी. 

Presenter
Presentation Notes
The original concept in 1965 of basic foundation course.

“िद साउथ िकंग टन िस टीम” िवषयीची न द ‘सर जे.जे.  कूल ऑफ आटर्चाइितहास’ हे केळकर िलिखत पु तक व ‘अॅनलस ऑफ अॅपलाईड आटर्’ हे अ यंकरिलिखत पु तक यांतनू िमळतो. माझे कुतूहल जागतृ होऊन इंटरनेटवर शोधघेताना प्र ततु मािहती िमळाली. हा शोध घे याचे कारण िब्रटीशांनी या आटर्कूल या थापनेनंतर सर जमशटेजी व नाना शंकरशटे यांना अिभप्रतअसलेली कला िशक्षण प धती न तयार करता “िद साउथ िकंग टन िस टीम” िहिशक्षण प्रणाली घाईघाईने आणून मळू भारतीय पारंपािरक कलाकारां याकलािनिमर्ती प धतीला न या (िनदान यावेळ या) जागितक यवहारात उपयुक्तप धतीला प्रथम कां िवकिसत केले नाही? हा िवचार करताना असे वाटले िककदािचत सर जमशटेजी व नाना शंकरशटे यांना अिभप्रत असलेली कला िशक्षणप धती नंतर कालांतराने िवकिसत करता येईलच असा देिखल यावेळेस िवचार

वरील मािहतीसाठी “िद साउथ िकंग टन िस टीम” िवषयीची न द ‘सर जे.जे.  कूल ऑफ आटर्चाइितहास’ हे केळकर िलिखत पु तक व ‘अॅनलस ऑफ अपॅलाईड आटर्’ हे अ यंकर िलिखत पु तकयांतून िमळतो. माझे कुतूहल जागतृ होऊन इंटरनेटवर शोध घेताना प्र तुत मािहती िमळाली.

केलेला असावा. “भारतीय िचत्रकला ?” प्र निच ह अस याचे कारणसां कृितक या िविवधतेने आिण जगातील अनेक सां कृितक या देशां याआक्रमणांना पचवून तयार झाले या कोण या “भारतीय िचत्रकलाना ?”  यािस याबस म ये बसवावे हा ग धळ िब्रिटशां या मनात असावा. सर जमशटेजी वनाना शंकरशेट यांना अिभप्रत असलेली कला िशक्षण प धती िह यां यामनातील कोणती “भारतीय िचत्रकला ?” आकृितबंधनातील अिभप्रत होती? पुढे सवर्पिरिचत “बॉ बे कूल” ओळख प्रथम कोणी उ चारली?  या अ या अनेकप्र नां या कुतहुलाने हा अ यास सु झाला. उपयोिजत िचत्रकलेचा समांतर अ यासहोणे देखील आव यक आहे. हे सवर् िवचारमंथन िनरपेक्षतनेे हावे हणूनच हामागर् स या िनवडला. युरोपीय िचत्रकला एकरेषीय प धतीने सहज समजू शकत.े परंतु आप याला हा इितहास आजचे वतर्मान समज यासाठी वरीलप्रमाणे प्र नांचीसाखळी सोडवत जावे लागते असे मला जाणवले.

खालील िचत्रकार िरचडर् ब्रचेट व उजवीकडीलयाची कलाकृती:  याने प्रथम “िद साउथिकंग टन िस टीम” िवकिसत केली असेइंटरनेट मािहती देते. खरतर याचा शोधया या प्र यक्ष मूळ देशा या ( इंग्लंड )ग्रंथसंग्रहालयातून घेता आला पािहजे. 

िख्र तोफर फ्रली ग्स यांचे “िह टरी ऑफ िद कॉलेज” हे इ.स.१८३७ म येइंग्लंडम ये थापन झाले या “िद ग हरमे ट कूल ऑफ िडझाईन” िवषयी याइ.स. १८४५ मधील यां या मख्याधापक िरचडर् ब्रूचेट यांनी न याने मांडले याकला िशक्षण प धती ब दल या वादािवषयी चचार् आहे.  कूल या मख्य येयापासनू िह कला िशक्षण प धती दरू जात आहे असा वाद होता. वादचा िवषय होताफाईन आटर्, अॅपलाईड आिण कमिशर्यल आटर् व िडझाईन यांचा योग्यसमतोलपणा या कला िशक्षण प धतीत साधला जात नाही. (गंमत आहे आजहीदीडशे वरील वषार्नंतर देिखल तो सवर्त्रच चालूच आहे.) िद टॅ् द येिथल सोमसटहाउस म ये ता पुर या जागेत “िद ग हरमे ट कूल ऑफ िडझाईन” ची सोय इ.स. १८३७ म ये केलेली होती.  याजागेत ज म, लग्न व मृ य नोदणी ऑिफस येणारहोते. इ.स. १८५३ म ये “िद ग हरमे ट कूल ऑफ िडझाईन”चे थलांतरराजवा यासारखेच “माल ब्रो हाउस” म ये झाले. 

हे िप्र स अ बटर् मुळे शक्य झाले. आटर् टीचसर् ट्रिनगं िवभाग तेथेच ठेवला. पु हा हे “िद ग हरमे ट कूल ऑफ िडझाईन” बाजू याच ि हक्टोिरया व अ बटर् युिझयम यासाउथ िकंग टन येथे झाले. मुख्याधापक िरचडर् ब्रूचेट यां या इ.स. १८६१ला झाले यामृ यनंतर हे आजचे सुप्रिस ध “िद रॉयल कॉलेज ऑफ आटर् नावाने सवार्ना पिरिचत झाले.  अनेकदा ग हरमे ट आटर् कूल हणून ओळखले जात असे. पुढे साउथ िकंग टन कूलअशी अजून एक ओळख होत गेली. िरचडर् ब्रूचेट यां या मुख्याधापक हणून कारिकदीर्ति त्रयाकिरता देखील िवभाग िनमार्ण केलेला होता. िवज्ञान व कला शाखा वेग या हो याच. रॉयल अकॅॅडमी कूल लंडनम ये प्रिस ध होतेच.  याचे थलांतर इ.स. १८६७ला सोमसटहाउसमधून नॅशनल गॅलरीत झाले.  या सं था ग हरमे ट कूलपूवीर् हो याच व यांचेअकॅॅडमीक आटर् ट्रिनग उपल ध होतेच. इंग्रजरा यवटी खालील इतर देशांवर देखील तेअमलात आणले जाई. इ.स. १८३० पयर्ंत अनेक िचत्रकार यातून तयार झाले. ग हरमे टकूलना आिथर्क या सक्षम यापारी उ प नावर केले जात असे. ग हरमे ट कूलअकॅॅडमीक आटर्वर भर न देता बर्याचदा राजकीय याच वापर होत असे. 

काहीकाळाने िब्रिटशां या लक्षात आले िक औ योिगक (इंड टी्यल) व उपयोिजतिडझाईन युरोपीय देशा या तुलनेत खूपच मागे आहे. रा ट्रीय थरावर या टीनेप्रिशक्षणाची साखळीच राबून लंडन कूल म यवतीर् ठेऊन याकिरता लोका यातनुपैसा उभा केला. िविलयम डायीसी हे पिहले संचालक व यां या हाताखाली िरचडर् ब्रूचेट तयार झाले. अतंगर्त वादातनू इ.स. १८५३ला हेन्री कोल मख्य झाले. इ.स. १८५२ला झाले या “ग्रट एिक्झिबशन” मधून िमळाले या न यातनू मो याजागेवर हेन्री कोलिन साय स व आटर् डीपाटर्मे टसह िवकिसत केले. हेन्री कोलहुशार होत.े  यांनी िरचडर् रेडग्रव या उ म िचत्रकाराला हाताशी ध न बॉटनी िवभाग इ.स. १८४७म ये सु केला. रेडग्रविन िविलयम डायीसी िचत्र सकं पनेची हेन्री कोल या मदतीने “िद साउथ िकंग टन िस टीम” ज माला घातली.  

अ यंत प्रभावी कलािशक्षण प धती सवर् इंग्रज राजवटी या देशातनू इ.स. १९३०पयर्ंत जवली.  ( भारतात इ.स.१९२८ पयर्ंत कायम होती. कॅ टन सालोमन वमद्रास कूलचे डॉक्टर हंटर यांनी भारतीय वाचा िवचार जवला यातूनच पुढे“बॉ बे कूल” िवकिसत झाले...रंजन जोशी िनरीक्षण ) िरचडर् ब्रूचेट यांनी प्रथम हािशक्षण क्रम राबिवला.  यांनी याखाने या िस टीमला जव यास कारणीभतू

ठरली. कोसर्ची रचना २३ तरावर अनेक उपिवभागातमांडली होती. वेगवेग या िम िशक्षण तरांना िनवड याची संधी

िव या यार्ंना होती. मािशिन ट, इंिजिनअसर् आिण फोरमन यांनी १ ते ५तरांची िनवड करावी आिण मधील सवर् तर गाळून थेट २३ तरावर जाता येतअसे. टेक्नीक स टडीज व ऑरनामे टिल ट चे िव याथीर् सवर् २३ तरांचेिशक्षण घेत. सवर्साधारण िव याथार्ना मोफत िशक्षण व यानंा आिथर्क मदतिमळत असे. तो कला िशक्षक होऊन जात असे. 

रा ट्रीय िश यवृ ी िमळालेले हे इंड टी्यल िडझाईनअसर् होत व यांना फीआकारली जात असे.  यातील काही फाईन आटर् कडे जात. ि त्रयांना अधर्वेळवेग या वगार्त घेत असत. मख्यतः ल करातील गणवेशात अगरख्यासह मॉडलेमांड यात येई. इ.स. १८६१ पयर्ंत ि त्रयांना रॉयल अॅकॅडमी कूलम ये प्रवेश न हता. 

थोडक्यात वरील मािहती अ यासताना इंग्लंडम येि हक्टोिरयन आटर् आिण आटर् अडॅ क्रा स याजडणघडणीचा हा काळ जो भारतात जवळपास याससुमारास अमंलात आणला यामळुे तो आप याकड ेनक्कल व पात लादला गेला.  याचे चागंले वाईट पिरणाम आज अनुभवत आहोत.

“बॉ बे प्रिसडे सी”  या  यावेळ या िब्रिटशां या स े या िनयंत्रणाखाली असले या भौगोिलक प्रदेशावर सर जे. जे.  कूल या िशक्षणाची अबंलबजावणी होत असे.  याबाबत अजनू आभासा मक मािहतीनुसार शोधनू मुबंई, िसधं, कराची त ेअगदी येमेन मिधल एडन येवढा प्रवास करीत “बॉ बे प्रिसडे सी” व “बॉ बे  कूल” असा  क कलेचा प्रवास करावा लागेल. खालीलप्रमाणे “बॉ बे प्रिसडे सी”चा िव तार आप याला इ टरनेट व न िमळतो. या सवर् पा वर्भूमीवर िचत्रकला, मातीकला, लोहकला, व त्रकला, वा तूशा त्र आिण एकूण मानवी जीवन सं कृती अ यासावी लागेल. तसेच आिदवासी सं कृती आिण भारतावरील आक्रमकांची लादलेली सं कृतीचे अनेक पैल ू यकले या टीने लक्षात घ्यावे लागतील. “बॉ बे  कूल” चा आिशयावरील प्रभाव आिण 

जागितकीकरणा या आज या  य सक्रमण ि थतीच ेअवलोकनाने एक अ यास वतुर्ळ मांडता येईल.