+ All Categories
Home > Documents > इंिडयन रीवाइज्डवज §नफळ ख ल त य च दवश त...

इंिडयन रीवाइज्डवज §नफळ ख ल त य च दवश त...

Date post: 11-Apr-2020
Category:
Upload: others
View: 5 times
Download: 0 times
Share this document with a friend
1181
Transcript
  • ii

    इंिडयन रीवाइज्ड वजन (IRV) - मराठीThe Indian Revised Version Holy Bible in the Marathi language of India

    copyright © 2017 Bridge Connectivity SolutionsLanguage: मराठी (Marathi)Contributor: Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.This translation is made available to you under the terms of the Creative Commons Attribution Share-Alike license 4.0.You have permission to share and redistribute this Bible translation in any format and to make reasonable revisions and adaptations ofthis translation, provided that:

    You include the above copyright and source information.If you make any changes to the text, you must indicate that you did so in a way that makes it clear that the original licensor is not

    necessarily endorsing your changes.If you redistribute this text, you must distribute your contributions under the same license as the original.

    Pictures included with Scriptures and other documents on this site are licensed just for use with those Scriptures and documents. Forother uses, please contact the respective copyright owners.Note that in addition to the rules above, revising and adapting God's Word involves a great responsibility to be true to God's Word. SeeRevelation 22:18-19.2020-02-11PDF generated using Haiola and XeLaTeX on 11 Apr 2020 from source files dated 9 Apr 202088800015-42e7-5f7b-b439-46a48dd18742

    https://bridgeconn.com/http://www.ethnologue.org/language/marhttp://creativecommons.org/licenses/by-sa/4.0/

  • Contents

    उत्पि . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1िनगम . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 48लवेीय . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 86गणना . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 115अनवुाद . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 157यहोशवा . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 188शास्ते . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 209थ . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 231

    1 शमवुले . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 2352 शमवुले . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 2621 राजे . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 2872 राजे . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 3151 इितहास . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 3432 इितहास . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 374एज्रा . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 406नहमे्या . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 415एस्तरे . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 429ईयोब . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 437स्तोत्रसंिहता . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 478नीितसूत्रे . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 592उपदशेक . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 631गीतरत्न . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 643यशया . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 651ियमया . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 710िवलापगीत . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 767यहजे्केल . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 774दािनएल . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 815होशये . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 829योएल . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 844आमोस . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 850ओब ा . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 861योना . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 863मीखा . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 866नहूम . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 875हब ू क . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 878सफन्या . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 882हाग्गय . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 886जखर्या . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 889मलाखी . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 899

  • ivम य . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 902माक . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 938लूक . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 960योहान . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 996प्रिेष. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1020रोमकरांस पत्र . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 10531 किरं. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 10672 किरं. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1081गल. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1091इिफ. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1096िफिल. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1101कल. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11051 थसे्स. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11092 थसे्स. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11131 तीम. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11162 तीम. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1120तीत. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1123िफल.े . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1126इब्री लोकांस पत्र . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1128याकोबाचे पत्र . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11401 पते्र. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11442 पते्र. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11491 योहा. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11522 योहा. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 11573 योहा. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1158यहूदाचे पत्र . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1159प्रक. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . 1161

  • उत्पि 1:1 1 उत्पि 1:10

    GenesisThe First Book of Mosesउत्पि

    मोशनेे िलिहललेे पिहले पसु्तकलखेक

    यहूदी परंपरा आिण पिवत्र शास्त्रातील इतर पसु्तकांचे लखेक इस्त्राएलाचा संदे ा आिण मिु दाता मोशे याला जनु्याकरारातील पिहल्या पाच पसु्तकांचा लखेक मानतात. िमसर दशेातील न्यायालयात त्याचे िश ण झाले असून (प्रिेषत.7:22), दवे परमे राशी त्याचा िजव्हाळ्याचा संबंध होता. यशूे स्वतःच मोशचे्या लखेकत्वाची पु ी करत होता (योहान5:45-47), जसे की त्याच्या काळातील शास्त्री आिण प शी दखेील करत होते (म य 19:7; 22:24).

    तारीख आिण िलिखत स्थानसाधारण इ. पू. 1446 - 1405.मोशनेे कदािचत या पसु्तकाचे िलखाण केले तवे्हा इस्त्राएल लोक सीनाय यथेील अरण्यात छावणीत असावते अशी

    शक्यता आह.ेप्रा कता

    प्रित ावत िदललेी जमीन कनानमध्ये प्रवशे करण्यापूवीर् िमसर दशेाच्या बंदीवासातून बाहरे आललेे इस्त्राएली लोकया पसु्तकाचे प्रा कत ेर् होत.े

    हतूेआपल्या दशेाचा ‘कौटुंिबक इितहास’ स्प करण्यासाठी मोशनेे हे पसु्तक िलिहल.े उत्प ीच्या िलखाणानसुार मोशचेा

    हे पसु्तक िलिहण्या पाठीमागील उ ेश म्हणजे इस्राएल राष्ट्र िमसराच्या गलुामिगरीमध्ये कसे होते हे स्प करणे (1:8),ज्या प्रदशेात ते प्रवशे करणार होते ती त्यांना “प्रित ावत िदललेी जमीन” होती हे स्प करणे (17:8), िमसरामध्येघडलले्या प्रत्यके गो ीवर दवेाचे सावभौमत्व दाखिवण्यासाठी आिण िमसरामध्ये त्यांची गलुामिगरी हा एक अपघातनव्हता, परंतु दवेाच्या महान योजनचेा एक भाग होता (15:13-16, 50:20), आिण अब्राहामाचा दवे, इसहाकाचा दवेआिण याकोबाचा दवे हाच एकमवे दवे होता ज्याने जगाची िनिमती केली हे स्प करणे होते (3:15-16). इस्त्राएलचादवे मात्र पषु्कळ दवैातांपकैी एक नसून तो स्वग आिण पथृ्वीचा सवोर् िनमाणकता होता.

    िवषयसु वातपरेषा1. िनिमती — 1:1-2:252. मनषु्याचे पाप — 3:1-243. आदामाची वंशावळ — 4:1-6:84. नोहाची वंशावळ — 6:9-11:325. अब्राहामाचा इितहास — 12:1-25:186. इसहाक व त्याचे पतु्र यांचा इितहास — 25:19-36:437. याकोबाची वंशावळ — 37:1-50:26आकाश, पथृ्वी आिण मानवाची िनिमतीउत्प. 2:4-9; ईयो. 38:4-11; योहा. 1:1-5

    1 प्रारंभी दवेाने आकाश व पथृ्वी ही िनमाण केली. 2 पथृ्वी अंदाधुंद व िरकामी होती. जलाशयावर अंधकार होता,दवेाचा आत्मा* पाण्यावर पाखर घालत होता.

    3 दवे बोलला, “प्रकाश होवो” आिण प्रकाश झाला. 4 दवेाने प्रकाश पािहला की तो चांगला आह.े दवेानेअंधकारापासून प्रकाश वगेळा केला. 5 दवेाने प्रकाशाला “िदवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव िदल.े संध्याकाळझाली व सकाळ झाली†, हा पिहला िदवस.

    6 दवे बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची िवभागणी करो.” 7दवेाने अंतराळ केलेआिण अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची िवभागणी केली व तसे झाल.े 8 दवेाने अंतराळास आकाश असेम्हटल.े संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दसुरा िदवस.

    9 नंतर दवे बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन िदसून यवेो,” आिण तसेझाल.े 10दवेाने कोर ा जिमनीस भूमी आिण एकत्र झालले्या पाण्याच्या संचयास समदु्र असे म्हटल.े त्याने पािहले कीहे चांगले आह.े* 1:2 िकंवा दवेाची श ी † 1:5 यहूदी लोकांचा िदवस संध्याकाळी सु होत असे

  • उत्पि 1:11 2 उत्पि 2:1211 दवे बोलला, “िहरवळ, बीज दणेार्या वनस्पती, आिण आपआपल्या जातीप्रमाण,े ज्यात त्याचे बीज आहे अशी

    फळे दणेारी फळझाडे, ही पथृ्वीवर यवेोत.” आिण तसचे झाल.े 12 पथृ्वीने िहरवळ, आपापल्या जातीचे बीज दणेार्यावनस्पती आिण आपापल्या जातीची फळे दणेारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीनेउत्प केली. दवेाने पािहले की हे चांगले आह.े 13 संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा ितसरा िदवस.

    14 मग दवे बोलला, “िदवस व रात्र ही वगेळी करण्यासाठी आकाशात ज्योित होवोत व त्या िचन्ह,े ऋतू, िदवस,आिण वष ेर् दाखिवणार्या होवोत. 15पथृ्वीला प्रकाश दणे्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होवोत,” आिण तसे झाल.े

    16 िदवसावर स ा चालिवण्यासाठी मोठी ज्योतआिण रात्रीवर स ा चालिवण्यासाठी लहान ज्योत,अशा दोन मो ाज्योती दवेाने िनमाण केल्या. त्याने तारेही िनमाण केल.े 17-18 पथृ्वीवर प्रकाश दणे्यासाठी, िदवसावर व रात्रीवर स ाचालिवण्यासाठी, प्रकाश व अंधकार वगेळे करण्यासाठी दवेाने त्यांना अंतराळात ठेवल.े दवेाने पािहले की हे चांगलेआह.े 19 संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा िदवस.

    20 दवे बोलला, “जले जीवजंतूनी भ न जावोत, आिण पथृ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात प ी उडोत.”21 समदु्रातील फार मोठे जलचर व अनके प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातीपं्रमाणे दवेाने उत्प केल.े तसचेपंख असलले्या प्रत्यके प ाला त्याच्या जातीप्रमाणे दवेाने उत्प केल.े दवेाने पािहले की हे चांगले आह.े

    22दवेाने त्यांना आशीवाद दऊेन म्हटल,े “फलदू्रप व्हा आिण बहगुिुणत व्हा,समदु्रातील पाणी व्यापून टाका. पथृ्वीवरप ी बहगुिुणत होवोत.” 23 संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा िदवस.

    24 दवे बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गरेुढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पथृ्वी उपजवो.” आिण तसेझाल.े 25दवेाने पथृ्वीवरील जनावरे,गरेुढोरे,वनपशू,आिण सरपटणारा प्रत्यके जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे िनमाणकेला. दवेाने पािहले की हे चांगले आह.े

    26 दवे बोलला, “आपण आपल्या प्रित पाचा आपल्या सारखा मनषु्य िनमाण क . समदु्रातील मास,े आकाशातीलप ी, सव वनपशू, मोठी जनावरे व जिमनीवर सरपटणारे सव लहान प्राणी यांच्यावर त्यांना स ा चालवू दऊे.”27 दवेाने आपल्या प्रित पाचा मनषु्य िनमाण केला.

    त्याच्या स्वतःच्या प्रित पाचा असा दवेाने तो िनमाण केला.नर व नारी असे त्यांना िनमाण केल.े

    28 दवेाने त्यांना आशीवाद िदला, आिण त्यांना म्हटल,े “फलदू्रप व्हा, बहगुिुणत व्हा आिण पथृ्वी व्यापून टाका. तीआपल्या स खेाली आणा; समदु्रातील मास,े आकाशातील प ी आिण पथृ्वीवर िफरणारा प्रत्यके सजीव प्राणी यांवरस ा चालवा.” 29दवे म्हणाला, पाहा,सव पथृ्वीच्या पृ भागावर असललेी बीज दणेारी प्रत्यके वनस्पतीआिण ज्यामध्येबीज दणेार्या झाडाचे फळ आहे ते प्रत्यके झाड, ही मी तमु्हास िदली आहते. ही तमु्हाकिरता अ असे होतील.

    30 तसचे पथृ्वीवरील प्रत्यके पशू, आकाशातील प्रत्यके प ी आिण पथृ्वीच्या पाठीवर ज्यामध्ये जीव आहे त्याप्रत्यके सरपटणार्या प्राण्याकरता अ म्हणून मी प्रत्यके िहरवी वनस्पती िदली आह.े आिण सव तसे झाल.े 31 दवेानेआपण जे केले होते ते सव पािहल.े पाहा, ते फार चांगले होत.े संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा सहावािदवस.

    21 त्यानंतर पथृ्वी, आकाश आिण त्यातील सवकाही पूण क न झाल,े आिण सवकाही िजवंत िजवांनी भ न गले*े.

    2 दवेाने सातव्या िदवशी आपण करीत असललेे काम समा केल,े आिण जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासूनत्याने सातव्या िदवशी िवसावा घतेला. 3दवेाने सातव्या िदवसास आशीवाद िदला आिण तो पिवत्र केला,कारण दवेानेत्याचे िनिमतीचे जे सव काम केले होते त्या आपल्या कामापासून त्या िदवशी त्याने िवसावा घतेला.

    4 परमे र दवेाने ज्या िदवशी ते िनमाण केल,े तवे्हाचा आकाश व पथृ्वीसंबंधीच्या घटनाक्रमािवषयीचा वृ ान्त हाआह.े 5शतेातील कोणतहेी झडूुप अजून पथृ्वीवर नव्हत,े आिण शतेातील कोणतीही वनस्पती अजून उगवली नव्हती,कारण परमे र दवेाने अ ाप पथृ्वीवर पाऊस पाडला नव्हता आिण जिमनीची मशागत करण्यास कोणी मनषु्य नव्हता.6पण पथृ्वीव न धकेु† वर जात असे व त्याने सव जिमनीचा पृ भाग पाण्याने िभजवला जात अस.े

    7 परमे र दवेाने जिमनीतील मातीचा मनषु्य घडवला व त्याच्या नाकपु ात जीवनाचा ास फंुकला आिण मनषु्यिजवंत प्राणी झाला.

    एदने बाग8 परमे र दवेाने पूव ेर्कडे एदनेात एक बाग लावली आिण त्या बागते आपण घडिवलले्या मनषु्यास ठेवल.े 9परमे र

    दवेाने िदसण्यास सुंदर आिण खाण्यास चांगले फळ दणेारे प्रत्यके झाड जिमनीतून उगवल.े त्यामध्ये बागचे्या मध्यभागीअसललेे जीवनाचे झाड, आिण बर्यावाईटाचे ान दणेारे झाड यांचाही समावशे होता. 10 बागलेा पाणी दणे्यासाठीएदनेातून एक नदी िनघाली. तथूेन ती िवभागली आिण ितच्या चार न ा झाल्या.

    11 पिहल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूण हवीला दशेामधून वाहत,े तथेे सोने सापडत.े 12 त्या दशेाचे सोने चांगल्याप्रतीचे असून तथेे मोती व गोमदे रत्नसेु ा सापडतात.* 2:1 अशाप्रकारे सव बाबीचंी उत्प ी झाली † 2:6 प्रवाह

  • उत्पि 2:13 3 उत्पि 3:1813 दसुर्या नदीचे नाव गीहोन आह.े ही सगळ्या कूश ‡दशेामधून वाहत.े 14 ितसर्या नदीचे नाव टायग्रीस. ही अश्शूर

    दशेाच्या पूव ेर्स वाहत जात.े चौथ्या नदीचे नाव फरात असे आह.े15परमे र दवेाने मनषु्यास एदने बागते ितची मशागत करण्यासाठी व बागचेी काळजी घणे्यासाठी ठेवल.े 16परमे र

    दवेाने मनषु्यासआ ा िदली; तो म्हणाला, “बागतेील कोणत्याही झाडाचे फळ तू खशुाल खात जा; 17परंतु बर्यावाईटाचेान क न दणेार्या झाडाचे फळ तू खाऊ नय,ेकारण तू ज्या िदवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच िदवशी तू न ीच

    मरशील.”18 नंतर परमे र दवे बोलला, “मनषु्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी ससंुगत मदतनीस िनमाण करीन.”

    19परमे र दवेाने मातीमधून जिमनीवरील सव जातीचे प्राणी आिण आकाशातील सव जातीचे प ी उत्प केले आिणत्यांना मनषु्याकडे नलेे आिण मनषु्याने त्या सवाना नावे िदली. 20आदामाने सव पाळीव प्राणी, आकाशातील सव प ीआिण सव वनपशू यांना नावे िदली. आदामाने हे सव पशू-प ी पािहले परंतु त्यांमध्ये त्यास ससंुगत असा मदतनीससापडला नाही.

    21 तवे्हा परमे र दवेाने मनषु्यास गाढ झोप लागू िदली, आिण तो झोपला असता परमे राने मनषु्याच्या शरीरातूनएक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली. 22 परमे र दवेाने मनषु्याची बरगडी काढून ितची स्त्री बनवलीआिण ितला मनषु्याकडे आणल.े 23तवे्हा मनषु्य म्हणाला,“आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आह;े

    मी ितला स्त्री म्हणजे नारी असे नाव दतेो,कारण ती नरापासून बनवललेी आह.े”

    24 म्हणून मनषु्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आिण ती दोघे एक दहे होतील.25तथेे मनषु्य व त्याची पत्नी ही दोघहेी नग्न होती, परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.

    3मानवाचे पतनरोम. 5:12-21

    1 परमे र दवेाने िनमाण केलले्या सव वनपशंूमध्ये सप हा अितशय धूत होता. तो स्त्रीला म्हणाला, “ ‘बागतेल्याकोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका’ असे दवेाने तमु्हास खरोखरच सांिगतले आहे काय?” 2 स्त्रीने सपाला उ र िदल,े“बागतेल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. 3 परंतु बागचे्या मधोमध जे झाड आह,े त्याच्या फळािवषयी दवेानेम्हटल,े ते खाऊ नका. त्या झाडाला स्पशही क नका, नाहीतर तमु्ही मराल.”

    4 सप त्या स्त्रीला म्हणाला, “तमु्ही खरोखर मरणार नाही. 5कारण दवेास हे माहीत आहे की, जर तमु्ही त्या झाडाचेफळ खाल त्याच िदवशी तमुचे डोळे उघडतील, व तमु्ही दवेांसारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” 6आिण स्त्रीने पािहलेकी, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले व डोळ्यांना आनंद दणेारे व शहाणे करण्यासाठी इ आह,े तवे्हा ितने त्याचेकाही फळ घऊेन खा .े आिण ितने आपल्याबरोबर आपल्या पतीसही त्या फळातून थोडे िदले व त्याने ते खा .े

    7 तवे्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहोत असे त्यांना समजल;े तवे्हा त्यांनी अंिजराची पाने एकत्रजोडून आपणाला झाकण्यासाठी वस्त्रे तयार केली. 8 िदवसाचा थंड वारा सटुला असता परमे र दवे बागते आला.त्या वळेी त्यांनी त्याचा आवाज ऐकला. आिण परमे र दवेाच्या सम तपेासून दृ ीआड व्हावे म्हणून मनषु्य व त्याचीपत्नी बागचे्या झाडांमध्ये लपली.

    9 तवे्हा परमे र दवेाने मनषु्यास हाक मा न म्हटल,े “तू कोठे आहसे?” 10मनषु्य म्हणाला, “बागते मी तझुा आवाजऐकला व मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो. म्हणून मी लपलो.” 11 परमे र त्यास म्हणाला, “तू नग्न आहसे हेतलुा कोणी सांिगतल?े ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तलुा आ ा िदली होती त्या झाडाचे फळ तू खा सेकाय?”

    12 मनषु्य म्हणाला, “तू ही स्त्री माझ्या सोबतीस म्हणून िदलीस, ितने त्या झाडाचे फळ मला िदले आिण म्हणून मी तेखा .े” 13मग परमे र दवे त्या स्त्रीस म्हणाला, “तू हे काय केलसे?” ती स्त्री म्हणाली, “सपाने मला फसवले व म्हणूनमी ते फळ खा .े”

    14 परमे र दवे सपास म्हणाला, “तू हे केल्यामळेु सव गरेुढोरांमध्ये व सव वन्यपशंूमध्ये तू शािपत आहसे. तू पोटानेसरपटत चालशील आिण आयषु्यभर तू माती खाशील. 15 तझु्यामध्ये व स्त्रीमध्ये आिण तझु्या बीजामध्ये *व स्त्रीच्याबीजामध्य†े मी शतू्रत्व ठेवीन. तो तझुे डोके ठेचील आिण तू त्याची टाच फोडशील.”

    16 परमे र दवे स्त्रीस म्हणाला, “मलुांना जन्म दतेे वळेी तझु्या वदेना मी खूप वाढवीन तरी तझुी ओढ तझु्यानवर्याकडे राहील; आिण तो तझु्यावर अिधकार चालवील.”

    17 नंतर परमे र दवे आदामाला म्हणाला, तू तझु्या पत्नीची वाणी ऐकली आहे आिण ज्या झाडाचे फळ खाऊ नकोसअशी आ ा िदललेी होती, त्या झाडाचे फळ तू खा े आहसे. म्हणून तझु्यामळेु भूमीला शाप आला आह.े तू ितजपासूनअ िमळवण्यासाठी आपल्या आयषु्याचे सव िदवस क करशील; 18जमीन तझु्यासाठी काटे व कुसळे उत्प करील‡ 2:13 इथोिपया * 3:15 संतानामध्ये † 3:15 संतानामध्ये

  • उत्पि 3:19 4 उत्पि 4:23आिण शतेातील वनस्पती तलुा खाव्या लागतील. 19 तू माघारी जिमनीमध्ये जाशील तोपयत तू आपल्या िनढळाच्याघामाने भाकर खाशील, तू मरणाच्या िदवसापयत अितशय काम करशील. कारण मातीमधून तू िनमाण झाललेा आहसे;आिण मातीमध्ये तू परत जाशील.

    20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ‡ठेवल,े कारण सव िजवंत मनषु्यांची ती आई होती. 21 परमे र दवेानेआदाम व त्याच्या पत्नीसाठी चाम ांची वस्त्रे केली; आिण ती त्यांना घातली.

    22परमे र दवे म्हणाला, “पाहा, मनषु्य आपल्यातल्या एका सारखा होऊन त्यास बरे व वाईट समजू लागले आह.े तरआता त्यास त्याच्या हातांनी जीवनाच्या झाडाव न ते फळ घऊेन खाऊ दऊे नय,े आिण जर का तो ते फळ खाईल तरमग सदासवकाळ तो िजवंत राहील.” 23तवे्हा परमे र दवेाने मनषु्यास ज्या जिमनीतून उत्प केले होते ितची मशागतकरण्यासाठी एदने बागतूेन बाहरे घालवून िदल.े 24 दवेाने मनषु्यास बागतूेन घालवल,े आिण जीवनाच्या झाडाचे र णकरण्यासाठी त्याने एदने बागचे्या पूव ेर्कडे क ब ठेवल,े आिण सव िदशांनी गरगर िफरणारी ज्वाला प एक तलवारठेवली.

    4काइनाकडून हाबलेाची हत्यालूक 11:51; इब्री. 11:4; 12:24

    1 मनषु्याने त्याची पत्नी हव्वा िहच्यासोबत ववैािहक संबंध केला. ती गभवती झाली आिण ितने काइनाला जन्मिदला. तवे्हा ती म्हणाली, परमे राच्या साहाय्याने मला पु षसंतान लाभले आह.े 2 त्यानंतर ितने काइनाचा भाऊ हाबलेयाला जन्म िदला. आिण हाबले मेढंपाळ बनला, पण काइन शतेातील कामकरी झाला.

    3काही काळानंतर काइनाने परमे रास शतेामधील फळांतले काही अपणआणल.े 4हाबलेानहेीआपल्या कळपातीलप्रथम जन्मलले्यांतून,आिण पु ातून अपणआणल.े परमे राने हाबले आिण त्याचे अपण िस्वकारल.े 5परंतु त्याने काइनआिण त्याचे अपण िस्वकारले नाही. यामळेु काइनाला फार राग आला, आिण त्याचे तोडं उतरल.े

    6 परमे र काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तझुा चहेरा का उतरला आह?े 7 तू जर चांगल्या गो ी करशीलतर, मग तझुाही िस्वकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहेआिण त्याची तझु्यावर ताबा िमळवण्याची इच्छा आह,े परंतु तू त्यावर िनयंत्रण केले पािहजसे.”

    8 काइन आपला भाऊ हाबले याच्याशी बोलला, आिण असे झाले की ते शतेात असता, काइन आपला भाऊ हाबलेाच्या िव उठला व त्यास त्याने ठार मारल.े9 परमे र काइनास म्हणाला, “तझुा भाऊ हाबले कोठे आह?े” काइनाने उ र िदल,े “मला माहीत नाही; मी माझ्या

    भावाचा राखणदार आहे काय?”10 दवे म्हणाला, “तू हे काय केलसे? तझु्या भावाच्या र ाची वाणी जिमनीतून िश सेाठी ओरड करत आह.े 11 तर

    आता तझु्या हातून तझु्या भावाचे पडललेे र िस्वकारण्यास ज्या जिमनीने आपले तोडं उघडले आह,े ितचा तलुा शापआह.े 12 जवे्हा तू जिमनीची मशागत करशील तवे्हा ती आपले सत्व यापढेु तलुा दणेार नाही. पथृ्वीवर तू भटकतराहशील व िनवािसत होशील.”

    13काइन परमे रास म्हणाला, “माझी िश ा मी सहन करण्यापलीकडे, इतकी मोठी ती आह.े 14खरोखर, तू मला यामाझ्या भूमीव न हाकलून लावले आहसे, आिण तझु्या जवळ मला यतेा यणेार नाही. पथृ्वीवर तू मला भटकणारा विनवािसत केले आिण जर मी कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मा न टाकेल.” 15परमे र त्यास म्हणाला, “जरकोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घणे्यात यईेल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणीिजवे मा नये म्हणून, परमे राने काइनावर एक खूण क न ठेवली.

    काइनाचे वंशज16 काइन परमे रासमो न िनघून गलेा आिण एदनेाच्या पूव ेर्स नोद प्रदशेात जाऊन रािहला. 17 काइनाने आपल्या

    पत्नीस जािणल,े ती गभवती होऊन ितने हनोखाला जन्म िदला; काइनाने एक नगर बांधले त्याने त्या नगराला आपल्यामलुाचचे हनोख हे नाव िदल.े 18हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला महूयाएलास मथशुाएल झाला; आिणमथशुाएलास लामखे झाला. 19लामखेाने दोन िस्त्रया केल्या. पिहलीचे नाव आदा व दसुरीचे नाव िस ा.

    20 आदाने याबालास जन्म िदला; तो तंबूत राहणार्या व गरेुढोरे पाळणार्या लोकांचा मूळपु ष झाला. 21 आिणत्याच्या भावाचे नाव यबुाल होत,े तो तंतवुा व वायवुा वाजवणार्या कलावंताचा मूळपु ष झाला. 22 िस ा िहलातबुल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणार्या लोकांचा मूळपु ष झाला. तबुल काइनास नामा नावाचीबहीण होती.

    23लामखे आपल्या बायकांना म्हणाला,आदा आिण िस ा माझी वाणी ऐका;

    लामखेाच्या बायकांनो, मी ज्या गो ी बोलतो त्याकडे कान लावा;एका मनषु्याने मला जखमी केल,े मी त्यास ठार मारल,े‡ 3:20 अथ-जीवन

  • उत्पि 4:24 5 उत्पि 6:4

    एका त णाने मला मारले म्हणून मी त्यास ठार केल.े24जर काइनाब ल सातपट तर

    लामखेाब ल सत्याह रपट सूड घतेला जाईल.शथेाचे वंशज

    25आदामाने पनु्हा पत्नीस जािणले आिण ितला पतु्र झाला. त्यांनी त्याचे नाव शथे असे ठेवल.े हव्वा म्हणाली, “दवेानेहाबलेाच्या िठकाणी मला दसुरे संतान िदले आह,े कारण काइनाने त्यास िजवे मारल.े” 26शथेलाही मलुगा झाला, त्याचेनाव त्याने अनोश ठेवल;े त्या काळापासून लोक परमे राच्या नावाने धावा *क लागल.े

    5आदामाचे वंशज1 इित. 1:1-4; लूक 3:36-38

    1आदामाच्या वंशावळीची नोदं अशी आह.े दवेाने मनषु्य िनमाण केला त्या िदवशी त्याने आपल्या प्रित पाचा म्हणजेआपल्यासारखा तो केला. 2 त्यांना नर व नारी असे उत्प केल.े त्यांना आशीवाद िदला व त्यांना िनमाण केले त्या वळेीत्यांना आदाम हे नाव िदल.े

    3 आदाम एकशे तीस वषाचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रित पाचा म्हणजे त्याच्या सारखा िदसणारा मलुगा झाला.त्याने त्याचे नाव शथे ठेवल;े 4शथे जन्मल्यानंतर आदाम आठशे वष ेर् जगला आिण या काळात त्यास आणखी मलुे वमलुी झाल्या. 5अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वष ेर् जगला; नंतर तो मरण पावला.

    6 शथे एकशे पाच वषाचा झाल्यावर त्यास अनोश झाला 7 अनोश झाल्यानंतर शथे आठशसेात वष ेर् जगला, त्याकाळात त्यास आणखी मलुे व मलुी झाल्या; 8शथे एकंदर नऊशेबंारा वष ेर् जगला, मग तो मरण पावला.

    9 अनोश नव्वद वषाचा झाल्यावर त्यास केनान झाला; 10 केनान झाल्यानंतर अनोश आठशपंेधरा वष ेर् जगला; त्याकाळात त्यास आणखी मलुे व मलुी झाल्या; 11अनोश एकंदर नऊशेपंाच वष ेर् जगला; त्यानंतर तो मरण पावला.

    12 केनान स र वषाचा झाल्यावर तो महलललेाचा िपता झाला; 13 महललले झाल्यावर केनान आठशचेाळीस वष ेर्जगला; त्या काळात त्यास आणखी मलुे व मलुी झाल्या; 14 केनान एकंदर नऊशेदंहा वष ेर् जगला, नंतर तो मरण पावला.

    15 महललले पास वषाचा झाल्यावर तो यारेदाचा िपता झाला; 16 यारेद जन्मल्यानंतर महललले आठशतेीस वष ेर्जगला; त्या काळात त्यास आणखी मलुे व मलुी झाल्या; 17महललले एकंदर आठशे पंचाण्णव वष ेर् जगला; त्यानंतर तोमरण पावला.

    18यारेद एकशे बास वषाचा झाल्यावर तो हनोखाचा िपता झाला; 19हनोख झाल्यावर यारेद आठशे वष ेर्जगला; त्याकाळात त्यासआणखी मलुे व मलुी झाल्या; 20यारेद एकंदर नऊशें बास वष ेर्जगला; त्यानंतर तो मरण पावला. 21हनोखपास वषाचा झाल्यावर त्यास मथशुलह झाला; 22 मथशुलह जन्मल्यावर हनोख तीनशे वष ेर् दवेाबरोबर चालला. त्याकाळात त्यास आणखी मलुे व मलुी झाल्या; 23 हनोख एकंदर तीनशे पास वष ेर् जगला; 24 हनोख दवेाबरोबर चालला,आिण त्यानंतर तो िदसला नाही, कारण दवेाने त्यास नले.े

    25 मथशुलह एकशसेत्याऐशंी वषाचा झाल्यावर लामखेाचा िपता झाला. 26लामखेाच्या जन्मानंतर मथशुलह सातशेब्याऐशंी वष ेर् जगला. त्या काळात त्यास आणखी मलुे व मलुी झाल्या. 27 मथशुलह एकंदर नऊशें ऐकोणस र वष ेर्जगला. त्यानंतर तो मरण पावला.

    28लामखे एकशबे्यांऐशी वषाचा झाल्यावर तो एका मलुाचा िपता झाला. 29लामखेाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटल,ेपरमे राने भूमी शािपत केलीआहे ितच्यापासून यणेार्या कामातआिणआमच्या हातांच्या श्रमात हाचआम्हांला िवसावादईेल.

    30 नोहा झाल्यावर लामखे पाचशे पंचाण्णव वष ेर् जगला; त्या काळात त्यास आणखी मलुे व मलुी झाल्या. 31लामखेएकंदर सातशे सत्याह र वष ेर् जगला. नंतर तो मरण पावला.

    32 नोहा पाचशे वषाचा झाल्यावर त्यास शमे, हाम व याफेथ नावाचे पतु्र झाल.े6

    मानवांची दु ाई1 पथृ्वीवरील मनषु्यांची संख्या वाढतच रािहली आिण त्यांना मलुी झाल्या, 2 तवे्हा मानवजातीच्या मलुी आकषक

    आहतेअसे दवेपतु्रांनी *पािहल,े त्यांच्यापकैी त्यांना ज्याआवडल्या त्या त्यांनी िस्त्रया क न घतेल्या. 3परमे र म्हणाला,“माझा आत्मा †मानवामध्ये सवकाळ राहणार नाही, कारण ते दहे आहते. ते एकशें वीस वष ेर् जगतील.”

    4 त्या िदवसात आिण त्यानंतरही, महाकाय मानव ‡पथृ्वीवर होत.े दवेाचे पतु्र मनषु्यांच्या मलुीपाशी गले,े आिणत्यांच्याकडून त्यांना मलुे झाली, तवे्हा हे घडल.े प्राचीन काळचे जे बलवान, नामांिकत पु ष ते हचे.* 4:26 आराधना * 6:2 स्वगीर्य आत्मे † 6:3 जीवन दणेारा आत्मा ‡ 6:4 रा स

  • उत्पि 6:5 6 उत्पि 7:14

    5 पथृ्वीवर मानवजातीची दु ता मोठी आह,े आिण त्यांच्या मनात यणेार्या िवचारातील प्रत्यके कल्पना केवळएकसारखी वाईट असत,ेअसे परमे राने पािहल.े 6 म्हणून पथृ्वीवर मनषु्य िनमाण केल्याब ल परमे रास वाईट वाटल,ेआिण तो मनात फार दःुखी झाला.

    7 म्हणून परमे र म्हणाला, “मी उत्प केलले्या मानवास पथृ्वीतलाव न न करीन; तसचे मनषु्य, पशू, सरपटणारेप्राणी, व आकाशातील प ी या सवाचा मी नाश करीन,कारण या सवाना उत्प केल्याचे मला दःुख होत आह.े” 8परंतुनोहावर परमे राची कृपादृ ी झाली.

    नोहा आिण ता9 या नोहासंबंधीच्या घटना आहते; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीितमान आिण िनदोर्ष मनषु्य होता. नोहा

    दवेाबरोबर चालला 10 नोहाला शमे, हाम व याफेथ नावाचे तीन पतु्र होत.े11 दवेाच्या सम तते पथृ्वी भ्र झाललेी होती, आिण िहंसाचाराने भरललेी होती. 12 दवेाने पथृ्वी पािहली; आिण

    पाहा, ती भ्र होती, कारण पथृ्वीवर सव प्राण्यांनी आपला माग भ्र केला होता.ताइब्री. 11:7; 1 पते्र. 3:20

    13 म्हणून दवे नोहाला म्हणाला, “मी पाहतो की, सव प्राण्यांचा नाश करण्याची वळे आता आली आह;े कारणत्यांच्यामळेु पथृ्वी अनथ िहंसाचाराने भरलीआह.े खरोखरच मी पथृ्वीसह त्यांचा नायनाट करीन.” 14तवे्हाआपणासाठीगोफेर लाकडाचे एक ता कर; तू त्यामध्ये खोल्या करआिण त्यास सवत्र म्हणजे आतून व बाहे न डांबर लाव. 15दवेम्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असाव.े ते तीनशे हात लांब, प ास हात ं द, आिण तीस हात उंचअसाव.े

    16 तारवाला छतापासून समुारे अठरा इंचावर एक िखडकी कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव आिण तारवालाखालचा, मधला व वरचा असे तीन मजले कर. 17आिण ऐक, आकाशाखाली ज्यांच्यामध्ये जीवनाचा ास आहे अशासव दहेधार्यांचा नाश करण्यासाठी मी पथृ्वीवर जलप्रलय आणीन. पथृ्वीवर जे सव आहे ते मरण पावतील.

    18 मी तझु्याबरोबर आपला एक करार स्थापीन. तू, तझु्यासोबत तझुे पतु्र, तझुी पत्नी आिण तझु्या सनुा यांना घऊेनतारवात जाशील. 19तसचे पथृ्वीवरील प्रत्यके जातीतील सजीव प्राण्यांपकैी दोन-दोन तझु्याबरोबर िजवंत ठेवण्यासाठीतझु्याबरोबर तू तारवात न;े ते नर व मादी असावते.

    20 प यांच्या प्रत्यके जातीतून, आिण मो ा पशंूच्या प्रत्यके जातीतून आिण भूमीवर रांगणार्या प्राण्यांच्या प्रत्यकेजातीतून दोन दोन िजवंत राहण्यासाठी तझु्याकडे यतेील. 21 तसचे खाण्यात यतेे असे सव प्रकारचे अ तझु्याजवळआणून ते साठवून ठेव. ते तलुा व त्यांना खाण्यासाठी होईल.” 22 नोहाने हे सव केल.े दवेाने आ ा िदल्याप्रमाणे त्यानेसवकाही केल.े

    7महा जलप्रलयलूक 17:26-27

    1 नंतर परमे र नोहाला म्हणाला, “चल, तू आिण तझु्या कुटुंबातील सवानी तारवात याव,े कारण या िपढीमध्ये तूचमला नीितमान िदसला आहसे. 2 प्रत्यके शु जातीच्या प्राण्यांपकैी नर व मा ांच्या सात सात जो ा घ,े इतर शुनाहीत त्या प्राण्यापकैी, नर व मादी अशी दोन दोन घ.े 3आिण आकाशातल्या प ांच्या नर व मादी अशा सात जो ातझु्याबरोबर तारवात न.े अशाने पथृ्वीवर त्यांचे बीज राहील.

    4आतापासून सात िदवसानी मी पथृ्वीवर चाळीस िदवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी िनमाण केलले्या प्रत्यकेिजवंत गो ीचंा मी पथृ्वीव न नाश करीन.” 5परमे राने आ ा िदल्याप्रमाणे नोहाने सवकाही केल.े

    6जलप्रलय आला तवे्हा नोहा सहाशे वषाचा होता. 7नोहा, त्याची मलु,े त्याची पत्नी, आिण त्याच्या मलुांच्या िस्त्रया,हे सव जलप्रलयामळेु तारवात गले.े

    8 पथृ्वीवरील शु व अशु पशतूुन, प ी आिण जिमनीवर रांगणारे सवकाही, 9 दवेाने नोहाला सांिगतल्याप्रमाणेदोन-दोन नर व मादी असे ते नोहाकडे आले आिण तारवात गले.े 10मग सात िदवसानंतर पथृ्वीवर पाऊस पडण्यास वजलप्रलय यणे्यास सु वात झाली.

    11 नोहाच्या जीवनातील सहाशाव्या वषाच्या दसुर्या मिहन्याच्या सतराव्या िदवशी पथृ्वीतील पाण्याचे सव झरेफुटले व पाणी उफाळून वर आले व जिमनीव न वाहू लागल.े त्याच िदवशी मसुळधार पाऊस पडण्यास सु वातझाली. आिण आकाशाच्या िखडक्या उघडल्या. 12 पावसास सु वात झाली आिण चाळीस िदवस व चाळीस रात्रपथृ्वीवर पाऊस पडत होता.

    13 त्याच िदवशी नोहा आिण त्याची मलुे शमे, हाम आिण याफेथ आिण नोहाची पत्नी व त्यांच्या बरोबर त्याच्यामलुांच्या तीन बायकांनीही तारवात प्रवशे केला. 14 त्यांच्याबरोबर प्रत्यके रानटी प्राणी त्याच्या जातीप्रमाणेआिण प्रत्यके

  • उत्पि 7:15 7 उत्पि 8:22पाळीव प्राणी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणेआिण पथृ्वीवर रांगणारी प्रत्यके गो ितच्या जातीच्या प्रकाराप्रमाण,ेआिणप्रत्यके प ी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाण,े प्रत्यके प्रकारचा पंख असललेा प्राणी, यांनी तारवात प्रवशे केला.

    15 ज्यांच्या शरीरात जीवनाचा ास आहे असे सव दोन दोन तारवात नोहाकडे आले आिण त्यांनी तारवात प्रवशेकेला. 16 दवेाने त्यास आ ा िदल्याप्रमाणे सव प्रकारचे दहेधारी प्राणी नर व मादी असे तारवात गले.े मग परमे रानेदार बंद केल.े

    17 मग पथृ्वीवर चाळीस िदवस पूर आला आिण पाणी वाढले आिण ता जिमनीपासून उचलले गले.े 18मसुळधारपावसाचा जोर वाढत गलेा आिण पथृ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गलेा, आिण ता पाण्यावर तरंगू लागल.े

    19 पथृ्वीवरील पाणी जोराने उंच आिण उंच वाढत गले.े आकाशाखालील सव उंच पवत पूणपणे त्याखाली झाकूनगले;े 20पाणी पवत िशखरावर पंधरा हातापे ा* अिधक उंच इतके वर चढल.े

    21 पथृ्वीवरील हालचाल करणारे सव िजवंत प्राणी, सव प ी, गरेुढोरे, वनपशू, थव्याने राहणारे प्राणी, आिण सवमानवजात म न गले.े 22ज्यांच्या नाकपु ात जीवनाचा ास होता अस,ेकोर ा जिमनीवरील सवजण मरण पावल.े

    23 अशा रीतीने दवेाने सवकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आिण आकाशातील प ी अशा सव मो ाजीवधारी प्राण्यांचा नाश केला. पथृ्वीच्या पाठीव न त्या सवाचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आिण तारवातत्याच्या सोबत जे होते तचे फ वाचल.े 24 एकशे प ास िदवस पथृ्वीवर पाण्याचा जोर होता.

    8जलप्रलयाचा शवेट

    1दवेाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असललेे सव वन्यप्राणीआिण सव गरेुढोरे यांचीआठवण केली. दवेाने पथृ्वीवरवारा वाहण्यास लावला, आिण पाणी मागे हटण्यास सरुवात झाली. 2पाण्याचे खोल झरे आिण आकाशाच्या िखडक्याबंद झाल्या, आिण पाऊस पडण्याचा थांबला. 3 पथृ्वीव न परुाचे पाणी एकसारखे मागे हटत गले.े आिण दीडशेिदवसाच्या अखरेीस पषु्कळ पाणी कमी झाल.े

    4 सातव्या मिहन्याच्या सतराव्या िदवशी ता अरारात पवतावर थांबल.े 5 दहाव्या मिहन्यापयत पाणी एकसारखेहटत गले.े दहाव्या मिहन्याच्या पिहल्या िदवशी पवतांचे माथे िदसू लागल.े

    6 चाळीस िदवसानंतर नोहाने तयार केललेी तारवाची िखडकी उघडली 7 त्याने एक कावळा बाहरे सोडला आिणपथृ्वीवरील पाणी सकूुन जाईपयत तो इकडे ितकडे उडत रािहला.

    8 नंतर जिमनीच्या वरील भागाव न पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकिरता नोहाने एक कबतुर बाहरेसोडल,े 9 परंतु कबतुराला पाय टकेण्यास जागा िमळाली नाही आिण ते त्याच्याकडे तारवात परत आल,े कारण सवपथृ्वी पाण्याने झाकली होती. तवे्हा त्याने हात बाहरे काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घतेल.े

    10 तो आणखी सात िदवस थांबला. आिण त्याने पनु्हा कबतुराला तारवाबाहरे सोडल;े 11 ते कबतुर संध्याकाळीत्याच्याकडे परत आल.े आिण पाहा, त्याच्या चोचीत जतूैन झाडाचे नकुतचे तोडललेे पान होत.े याव न पथृ्वीवरीलपाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजल.े 12 नोहा आणखी सात िदवस थांबला आिण त्याने कबतुरास पनु्हा बाहरेसोडल.े ते परत त्याच्याकडे आले नाही.

    13असे झाले की, सहाशे एकाव्या वषाच्या पिहल्या मिहन्याचा पिहल्या िदवशी पथृ्वीवरील पाणी सकूुन गले,े तवे्हानोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहरे पािहल,े तो पाहा, जिमनीचा वरील भाग कोरडा झाललेा होता. 14 दसुर्यामिहन्याच्या स ािवसाव्या िदवसापयत पथृ्वी कोरडी झाली होती.

    15 दवे नोहाला म्हणाला, 16 “तू, तझुी पत्नी, तझुी मलुे व तझु्या मलुांच्या िस्त्रया यांना तझु्याबरोबर घऊेन तारवाच्याबाहरे य.े 17तझु्या बरोबर प ी, गरेुढोरे आिण पथृ्वीवर रांगणारा प्रत्यके प्राणी यांसह प्रत्यके िजवंत दहेधारी प्राणी बाहरेआण. यासाठी की, त्यांची संपूण पथृ्वीभर सवत्र असंख्य पट भरभराट व्हावी आिण पथृ्वीवर ते बहगुिुणत व्हावते.”

    18 तवे्हा नोहा, त्याची पत्नी, मलुे व मलुांच्या िस्त्रया यांच्यासह तारवातून बाहरे आला; 19 त्याच्या बरोबरचा प्रत्यकेिजवंत प्राणी, प्रत्यके रांगणारा प्राणी व प्रत्यके प ी, पथृ्वीवर हालचाल करणारा प्रत्यके जीव, आपापल्या जातीप्रमाणेतारवातून बाहरे आल.े

    20 नोहाने परमे राकरता एक वदेी बांधली. त्याने शु प यांतून काही आिण शु पशुंतून काही घतेल,े आिण त्यांचेवदेीवर होमापण केल.े 21 परमे राने तो सखुकारक सगंुध घतेला आिण आपल्या मनात म्हटल,े “मानवामळेु मी पनु्हाभूमीला शाप दणेार नाही; मानवाच्या मनातील योजना बालपणापासूनच वाईट आहते. मी आता केले आहे त्याप्रमाणे मीपनु्हा कधीही सव िजवांचा नाश करणार नाही. 22जोपयत पथृ्वी राहील तोपयत परेणी व कापणी, थंडी व ऊन, िहवाळाव उन्हाळा, िदवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत.”

    9दवेाचा नोहाशी करार

    * 7:20 साधारण सात मीटर

  • उत्पि 9:1 8 उत्पि 10:111 नंतर दवेाने नोहाला व त्याच्या मलुांना आशीवाद िदला आिण म्हटल,े “फलदायी व्हा, बहगुिुणत व्हा आिण पथृ्वी

    भ न टाका. 2 पथृ्वीवरील प्रत्यके िजवंत प्राणी, आकाशातील प्रत्यके प ी, जिमनीवर सरपटणारे सव प्राणी आिणसमदु्रातील सव मासे ांच्यावर तमुचे भय व धाक राहील; ते तमुच्या क ात िदले आहते. 3प्रत्यके हालचाल करणाराप्राणी हा तमुचे अ होईल. जशा मी िहरव्या वनस्पती िदल्या आहते, तसचे आता सवकाही तमु्हास दते आह.े 4 पणज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे र आह,े ते मांस तमु्ही खाऊ नय.े 5परंतु तमुच्या र ासाठी, जे र तमुचे जीवन आह,ेत्याब ल मी आवश्यक भरपाई घईेन. प्रत्यके प्राण्याच्या हातून मी ती घईेन. मनषु्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्याभावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनषु्याच्या िजवाब ल मी भरपाईची मागणी करीन. 6जो कोणी मनषु्याचेर पाडतो, त्याचे र मनषु्याकडून पाडले जाईल, कारण दवेाने मनषु्यास त्याच्या प्रित पाचे बनवले आह.े 7 तमु्हीमात्र फलदायी आिण बहगुिुणत व्हा, सव पथृ्वीवर िवस्तारा, आिण ितच्यावर बहगुिुणत व्हा.” 8 मग दवे नोहाला वत्याच्या मलुांना म्हणाला, 9 “माझे ऐका! मी तमुच्याशी व तमुच्या नंतर तमुच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो,10आिण तमुच्याबरोबर असललेे सव िजवंत प्राणी, म्हणजे तमुच्याबरोबर तारवातून बाहरे आललेे प ी, गरेुढोरे, आिणपथृ्वीवर राहणारे सव प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थािपत करतो. 11अशा प्रकारे मी तमुच्याशी करार स्थािपत करतोकी, यापढेु परुाच्या पाण्याने पथृ्वीवरील सव दहे पनु्हा कधीही न केले जाणार नाहीत व पनु्हा कधीही परुाने पथृ्वीचानाश होणार नाही.” 12 दवे म्हणाला, “मी माझ्यामध्ये आिण तमुच्यामध्य,े व तमुच्याबरोबर जे सव िजवंत जीव आहतेत्यांच्यामध्ये भावी िप ानिप ासाठी हा करार केल्याची िनशाणी हीच आह.े 13 मी ढगात मघेधनषु्य ठेवले आह;ेते सव पथृ्वी व माझ्यामध्ये केलले्या कराराची िनशाणी आह.े 14मी जवे्हा पथृ्वीवर ढग आणीन तवे्हा तमु्हास ढगातमघेधनषु्य िदसले, 15 नंतर मी ते पाहीन तवे्हा मी तमुच्याशी व पथृ्वीवरील सव दहेातल्या िजवंत प्राण्यांशी केलले्यामाझ्या कराराची मला आठवण होईल, या कराराप्रमाणे परुाच्या पाण्याने पथृ्वीवरील सव दहेाचा पनु्हा कधीही नाशकरणार नाही. 16मघेधनषु्य ढगात राहील आिण जो सवकाळचा करार दवे आिण पथृ्वीवरील सव दहेातले िजवंत प्राणीयांच्यामध्ये आहे त्याची आठवण म्हणून मी त्याकडे पाहीन.” 17 नंतर दवे नोहाला म्हणाला, “हे मघेधनषु्य माझ्यामध्येव पथृ्वीवरील सव दहेांमध्ये स्थािपत केलले्या कराराची िनशाणी आह.े”

    नोहा आिण त्याचे पतु्र18नोहाबरोबर त्याचे पतु्र तारवाबाहरे आल;े त्यांची नावे शमे, हाम व याफेथ अशी होती. आिण हाम हा कनानाचा िपता

    होता 19 हे नोहाचे तीन पतु्र होत,ेआिण यांच्यापासूनच सव पथृ्वीवर लोकिवस्तार झाला. 20नोहा शतेकरी बनला,आिणत्याने एक द्रा मळा लावला. 21तो थोडा द्रा रस प्याला आिण तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडलाहोता. 22तवे्हा कनानाचा िपता हाम याने आपला िपता उघडा-वागडा पडललेा असल्याचे पािहले व त्याने तंबूच्या बाहरेयऊेन ते आपल्या भावांना सांिगतल.े 23 मग शमे व याफेथ यांनी एक कपडा घतेला व तो आपल्या खां ावर ठेवूनते पाठमोरे तंबूत गले.े अशा प्रकारे त्यांनी आपल्या िपत्याची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामळेु ती त्यांना िदसलीनाही. 24जवे्हा नोहा नशतूेन जागा झाला, तवे्हा आपला धाकटा मलुगा हाम याने काय केले हे त्यास समजल.े 25तवे्हानोहा म्हणाला, “कनान शािपत होवो, तो आपल्या भावाच्या गलुामातील सवात खालचा गलुाम होवो.” 26तो म्हणाला,“शमेाचा दवे परमे र धन्यवािदत असो.कनान त्याचा सवेक होवो.27 दवे याफेथाचा अिधक िवस्तार करो,आिण शमेाच्या तंबूत तो त्याचे घर करो.कनान त्यांचा सवेक होवो.”

    28 पूरानंतर नोहा तीनशे प ास वष ेर् जगला; 29 नोहा एकूण नऊशें प ास वष ेर् जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.10

    नोहाच्या मलुांचे वंशज1 इित. 1:5-27

    1नोहाच्या शमे, हाम व याफेथ या मलुांचे वंशज हे आहते. परुानंतर त्यांना मलुे झाली. 2याफेथाचे पतु्र* गोमर, मागोग,मा , यावान, तबुाल, मशेखे व तीरास हे होत.े 3 गोमरचे पतु्र आष्कनाज, रीफाथ व तोगामा हे होत.े 4 यावानाचे पतु्रअलीशा, ताशीर्श, िक ीम व दोदानीम हे होत.े 5यांच्यापकैी समदु्र िकनारप ीवरील लोक वगेळे झाले आिण आपापल्याभाषनेसुार, कुळानसुार त्यांनी दशे वसवल.े 6हामाचे पतु्र कूश, िमस्राईम, पूट व कनान होत.े 7 कूशाचे पतु्र सबा, हवीला,साब्ता, रामा, व साब्तका होते आिण रामाचे पतु्र शबा व ददान हे होत.े 8 कूशाने िनम्रोदाला जन्म िदला, जो पथृ्वीवरचापिहला जगजे ा बनला. 9तो परमे रापढेु पराक्रमी िशकारी मनषु्य बनला. त्यामळेु “िनम्रोदासारखा परमे रापढेु पराक्रमीिशकारी” अशी म्हण पडली आह.े 10 त्याच्या राज्याची पिहली मखु्य िठकाणे िशनार दशेातील बाबले†, एरक, अ ादव कालने ही होती. 11 त्या दशेातून तो अश्शूर दशेास गलेा व तथेे त्याने िननव,े रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली* 10:2 वंशावळी † 10:10 बाबलेोन

  • उत्पि 10:12 9 उत्पि 11:3112 आिण िननवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवल.े हे एक मोठे शहर आह.े 13 िमस्राईम हालूदीम, अनामीम, लहाबीम, ना हुीम, 14 पात्रसुीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पिल ी झाल)े, व कफतोरीम, ांचा िपताबनला. 15कनान हा त्याचा प्रथम जन्मललेा मलुगा सीदोन आिण हथे यांचा, 16तसचे यबूसी,अमोरी, िगगाशी, 17 िहव्वी,आकीर् व शीनी 18 अवादी, समारी व हमाथी यांचा िपता होता. त्यानंतर कनानाची कुळे सवत्र पसरली. 19कनान्यांचीसीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटनेे गज्जा शहरापयत होती. सदोम व गमोरा व तसचे अदमा व सबोियमया शहरांकडे जाणार्या वाटवेर लशेापयत ती होती. 20 कूळ, भाषा, दशे व यांनसुार हे सव हाम याचे वंशज होत.े 21शमेहा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शमे यांचा वंशज होता. तो सव एबर लोकांचा मूळ पु ष होता. 22शमे याचेपतु्र एलाम, अश्शूर, अप द, लूद व अराम हे होत.े 23 अरामाचे पतु्र ऊस, हूल, गतेरे, आिण मशेखे हे होत.े 24 अप दहा शलेहचा िपता झाला, शलेह हा एबरचा िपता झाला. 25 एबर याला दोन मलुे झाली. एकाचे नाव पलेगे होत,े कारणत्याच्या काळात पथृ्वीची िवभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव य ान होत.े 26य ान अलमोदाद, शलेफे, हसमावथे,यरेह 27 हदोराम, ऊजाल, िदक्ला 28 ओबाल, अबीमाएल, शबा, 29ओफीर, हवीला व योबाब यांचा िपता झाला. हे सवय ानाचे पतु्र होत.े 30 त्यांचा प्रदशे मशेापासून पूव ेर्कडील डोगंराळ भागात, सफेर प्रदशेापयत होता. 31 आपआपलीकुळे, आपापल्या भाषा, दशे व राष्ट्रे यांप्रमाणे िवभागणी झाललेे हे शमेाचे पतु्र. 32 िप ा व राष्ट्रे ांनसुार ही नोहाच्यामलुांची कुळे आहते. महापरुानंतर यांच्यापासून वगेवगेळी राष्ट्रे िनमाण होऊन पथृ्वीवर पसरली.

    11बाबले यथेील बु ज

    1 आता पथृ्वीवरील सव लोक एकच भाषचेा वापर करत होते आिण शब्द समान होत.े 2 ते पूव ेर्कडे प्रवास करतअसताना त्यांना िशनार दशेात एक मदैान लागले आिण त्यांनी तथेचे वस्ती केली. 3 ते एकमकेांना म्हणाल,े “चला,आपण िवटा क व त्या पक्क्या भाजू.” त्यांच्याकडे बांधकामासाठी दगडाऐवजी िवटा आिण चनु्याऐवजी डांबर होत.े4 मग लोक म्हणाल,े “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आिण ज्याचे िशखर आकाशापयत पोहचले असा उंचबु ज बांधू,आिणआपणआपले नाव होईल असे क या. आपण जर असे केले नाही, तर पथृ्वीच्या पाठीवर आपलीपांगापांग होईल.” 5आदामाच्या व�


Recommended