+ All Categories
Home > Documents > WEL-COME TO ALL SENIOR CITYZENS MARCH 22, 2014 ... · शेळपालन...

WEL-COME TO ALL SENIOR CITYZENS MARCH 22, 2014 ... · शेळपालन...

Date post: 30-Oct-2019
Category:
Upload: others
View: 3 times
Download: 0 times
Share this document with a friend
20
सुवागतम....... शेळी पालन: आहार वथापन डॉ. सचिन टेकाडे सहायक संिालक पुयोक अचहयादेवी महारा मढ़ी व शेळी चवकास महामंडळ, पुणे 9/23/2016 1 डॉ. सचिन टेकाडे
Transcript
  • सुस्वागतम.......

    शेळी पालन:

    आहार व्यवस्थापन

    डॉ. सचिन टेकाडेसहाय्यक संिालक

    पुण्यश्लोक अचहल्यादवेी महाराष्ट्र मेंढ़ी व शेळी चवकास महामंडळ, पुणे

    9/23/2016 1डॉ. सचिन टेकाडे

  • शेळीपालन

    शेळी बहुपयोगी प्राणी आहे

    शेळी पासून दधु, मांस, कातड,े केस आचण उत्तम प्रकारिे सेंद्रिय खत

    चमळते

    दधुासाठी शेळी हा उत्तम पयााय आहे

    शेळ्या चवचवध झाडा-झुडपािंा पाला, बाजारातील चशल्लक राचहलेला

    भाजीपाला , स्वयंपाक घरातील उरललेी भाजयांिे अवशेष ह्ांवर सुद्धा

    गुजराण करू शकतात

    शेळ्यांना चवचशष्ट प्रकारच्या घरांिी आवश्यकता नसल्यामळेु शेळी

    पालकांच्या घरातील कोपऱ्यामध्ये ककवा इतर जनावरांबरोबर राहू

    शकतांत

    9/23/2016 2

    डॉ. सचिन टेकाडे

  • शेळीपालन व्यवस्थापन पद्धती

    मुक्त व्यवस्थापन

    अधाबंद्रदस्त व्यवस्थापन

    बंद्रदस्त व्यवस्थापन

    9/23/2016 3

    डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    शेळयांिी पिनद्रिया

    कोठी पोट (Rumen)

    जाळीदार पोट (Reticulum)

    पडदे पोट (Omasum)

    जठर पोट (Abomasum)

    शेळी हा रवंथ करणारा लघु प्राणी आह,े म्हणजेि एकदा

    खाल्लेले अन्न त्या पुन्हा तोंडात आणून िघळतात. रवंथ

    करणार् या प्राण्याच्या पोटािे िार भाग असतात

    9/23/2016 4

    डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    शेळयांना आवश्यक असललेे अन्नघटक

    •प्रचथने (Protein)

    •चपष्टमय पदाथा (Carbohydrate)

    •चिग्ध पदाथा (Fat)

    •जीवनसत्वे (Vitamin A,D,E)

    •खचनज (Mineral)

    •पाणी (Water

    9/23/2016 5डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    शेळयांिा आहार

    शेळयांना शारीररक पोषणाच्या गरजेनुसार संतुचलत आहार दणेे

    आवश्यक असते

    चहरवी वैरण(Green Fodder)

    वाळलेला िारा (Dry Fodder)

    पोषक आहार (Concentrate)

    9/23/2016 6डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    जन्मानंतर करडे/चपल्लांना पचहले तीन द्रदवस साधारणपणे वजनाच्या १० टके्क या प्रमाणात द्रदवसातून तीन ते िार

    वेळेस चिक पाजावा, त्यानंतर िौथ्या द्रदवसापासून आहारािे चनयोजन वजनानुसार करावे

    शारीररक वजन

    (द्रकलो)

    दधू

    (चमचल गॅ्रम)

    पोषक आहार

    Concentrate

    (गॅ्रम)

    चहरवी वैरण

    Green Fodder

    (द्रकलो)

    वाळलेला िारा

    Dry Fodder

    (गॅ्रम)सकाळ सायंकाळ

    २.५ २०० २०० - - -

    ३.० २५० २५० - - -

    ३.५ ३०० ३०० - - -

    ४.० ३०० ३०० - - -

    ५.० ३०० ३०० ५० मुबलकad lib -

    ६.० ३५० ३५० १०० मुबलकad lib -

    ७.० ३५० ३५० १५० मुबलकad lib -

    ८.० ३०० ३०० २०० मुबलकad lib -

    ९.० २५० २५० २५० मुबलकad lib -

    १०.०० १५० १५० ३०० मुबलकad lib -

    १५.०० १०० १०० ३५० मुबलकad lib १००

    २०.०० - - ३०० मुबलकad lib १५०

    २५.०० - - ३५० १.५ २००

    ३०.०० - - ३५० २.५ ३००

    ४०.०० - - ३०० २.५ ५००

    ५०.०० - - ३५० ४.० ६००

    ६०.०० - - ३५० ५.० ८००

    ७०.०० - - ३५० ५.५ १०००9/23/2016 7डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    पोषक आहारामधील (Concentrate) खाद्य पदाथाािे प्रमाण

    प्रकार धान्यपदाथा टके्क/ भाग

    चदददल तूर/िणा/उडीद/िवळी २०

    एकदल मका भरडा २२

    गदहािा कोंडा २०

    तलेचबया पेंड भुईमुंग पेंड/ सोयाबीन पेंड /सरकी

    पेंड/ सूयाफूल पेंड

    ३५

    क्षार खचनज चमश्रण २.५

    मीठ ०.५

    9/23/2016 8डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    चवचवध िाराचपके व गवताच्या सुधाररत जाती

    प्रकार सुधाररत जाती हके्टरी उत्पादन

    (मे. ट.)

    मका आद्रिकन टॉल, गगंा सफेद-२, चवजय,

    मांजरी कंपोचझट

    ५० त े६०

    जवारी रुचिरा, मालदांडी, एमपीिारी ४५ त े५०

    बाजारी जायंट ४० बाजरा, राजको बाजरा ४५ त े५०

    लसूण घास आरएस-८८, चसरसा-९, आनंद-२,

    आनंद-३

    ८०ते १००

    नेपीयर गवत फुले गुणवंत, डीएिएन-६, CO3, CO4 २०० त े२५०

    9/23/2016 9डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळीपालनामध्ये आहार व्यवस्थापन

    चवचवध िारा चपकामध्ये असललेे पोषणमलू्य

    वरैण चपके पिनीय प्रचथन े

    (टके्क)

    ऊजाा (द्रक. कॅल)

    मका ४ ते ५ २४००

    जवारी ४ ते ५ २३००

    नेचपयर गवत/

    चगनी गवत/

    पवना गवत/

    अंजन

    ३ २२००

    िवळी १० १५००

    लसूण घास १७ २२००

    9/23/2016 10डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळीपालनामध्ये आहार व्यवस्थापन

    वाळलले्या वैरणीतील प्रचथने

    वरैण चपके प्रचथन े(टके्क)

    जवारीिा कडबा ४.७

    बाजरीिे सरमाड २.४

    मक्यािे कणसे (बुटा) २.१

    गवत ७.२

    अंजन गवत ४.६

    9/23/2016 11डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळीपालनामध्ये आहार व्यवस्थापन चवचवध झाडांच्या चहरव्यापानामधनू चमळणारे प्रचथने

    झाडे प्रचथन े(टके्क)

    अरडू १९.५०

    सुबाबुळ २१.४०

    अंजन १२.६०

    अगस्ती २७.३०

    बोर १२.९०

    चिि १३.५

    बाबुळ ७.००

    9/23/2016 12

    डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळीपालनामध्ये आहार व्यवस्थापन

    अप्रिचलत खाद्य (शेतीमधून चमळणारे उपपदाथा)

    शतेीमधनू चमळणारे उपपदाथा प्रचथन े(टके्क)

    मुगािा भुसा ५.२०

    उळीदािा भुसा ४.७०

    मटकीिा भुसा ६.१०

    तूर भुसा ४.१०

    हरभरा भुसा ०.५०

    भुईमुंग शेंगा टरफल ८.८०

    सूयाफूल चपकाि ेअवशेष ८.५०

    9/23/2016 13डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळीपालनामध्ये आहार व्यवस्थापन

    टाकाऊ भाजीपाल्यामधून चमळणारे प्रचथने

    वरैण चपके प्रचथन े(टके्क)

    कोबीिे पाने १९.३

    फूलकोबीिे पाने २९.३

    कांद्यािी पात ९.५

    टोमॅटो २३.९

    संत्रा टरफले १०.००

    9/23/2016 14डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळीपालनामध्ये आहार व्यवस्थापन

    प्रती द्रकलो वैरण उत्पादन खिा

    वैरण चपके उत्पादन खिा (रु.)

    मका रु. ०.४५

    बाजारी रु. ०.१५

    जवारी वाळलेली रु. ०.६८

    नेचपयर गवत रु. ०.१२

    स्टायलो रु. ०.१९

    शेवरी रु. ०.२८

    चगनी गवत, पवना गवत, अंजन रु. ०.४५

    9/23/2016 15डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    आहार अथाशास्त्र

    वय वजन वाढ प्रती द्रदन लागणारा

    आहार

    एकुण लागणारे

    खाद्य

    दर प्रती

    द्रकलो (रु.)

    एकुण खिा

    (रु.)

    ० ते ३ महीने १५ द्रकलो ५० ग्रॅम त े१०० ग्रमॅ ६ .०० द्रकलो रु. १५ ९०.००

    ३ ते ४ महीने १८ द्रकलो १०० ग्रमॅ ३.०० द्रकलो रु. १५/- ४५.००

    ४ ते ५ महीन े २१ द्रकलो १०० ग्रॅम ३.०० द्रकलो रु. १५/- ४५.००

    ५ ते ६ महीने २४ द्रकलो १५० ग्रॅम ४.५० द्रकलो रु. १५/- ६७.५०

    ६ ते ७ महीने २६.४ द्रकलो १५० ग्रॅम ४.५० द्रकलो रु. १५/- ६७.५०

    ७ ते ८ महीने २८.८ द्रकलो २०० ग्रॅम ६.०० द्रकलो रु. १५/- ९०.००

    ८ ते ९ महीने ३१.२द्रकलो २०० ग्रमॅ ६.०० द्रकलो रु. १५/- ९०.००

    ९ ते १० महीने ३३.६द्रकलो २५० ग्रमॅ ७.५० द्रकलो रु. १५/- ११२.५०

    १० त े११ महीने ३६.०द्रकलो २५० ग्रमॅ ७.५० द्रकलो रु. १५/- ११२.५०

    ११ त े१२ महीने ३८.४द्रकलो ३०० ग्रमॅ ९.०० द्रकलो रु. १५/- १३५.००

    एकुण ३८.४० द्रकलो - ५७.०० द्रकलो रु. १५/- ८५५.००

    १. पोषक आहार (Concentrate)

    9/23/2016 16

    डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    आहार अथाशास्त्र

    वय वजन वाढ प्रती द्रदन लागणारा

    आहार (द्रकलो)

    एकुण लागणारे

    खाद्य (द्रकलो)

    दर प्रती

    द्रकलो (रु.)

    एकुण खिा

    (रु.)

    ० ते ३ महीने १५ द्रकलो - ३०.०० रु. ०.५० १५.००

    ३ ते ४ महीने १८ द्रकलो १.५० ४५.०० रु. ०.५० २२.५०

    ४ ते ५ महीन े २१ द्रकलो १.५० ४५.०० रु. ०.५० २२.५०

    ५ ते ६ महीने २४ द्रकलो १.५० ४५.०० रु. ०.५० २२.५०

    ६ ते ७ महीने २६.४ द्रकलो २.०० ६०.०० रु. ०.५० ३०.००

    ७ ते ८ महीने २८.८ द्रकलो २.०० ६०.०० रु. ०.५० ३०.००

    ८ ते ९ महीने ३१.२द्रकलो २.०० ६०.०० रु. ०.५० ३०.००

    ९ ते १० महीने ३३.६द्रकलो २.०० ६०.०० रु. ०.५० ३०.००

    १० त े११ महीने ३६.०द्रकलो ३.०० ९०.०० रु. ०.५० ४५.००

    ११ त े१२ महीने ३८.४द्रकलो ३.०० ९०.०० रु. ०.५० ४५.००

    एकुण ३८.४० द्रकलो - ५८५ द्रकलो रु. ०.५० २९३.००

    २. चहरवी वैरण (Green Fodder)

    9/23/2016 17

    डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळी पालनामध्ये आहार व्यवस्थापन

    आहार अथाशास्त्र

    वय वजन वाढ प्रती द्रदन लागणारा

    आहार (ग्रॅम)

    एकुण लागणारे

    खाद्य (द्रकलो)

    दर प्रती

    द्रकलो (रु.)

    एकुण खिा

    (रु.)

    ० ते ३ महीने १५ द्रकलो - - - -

    ३ ते ४ महीने १८ द्रकलो १००.०० ३.०० रु. ४.०० १२.००

    ४ ते ५ महीन े २१ द्रकलो १००.०० ३.०० रु. ४.०० १२.००

    ५ ते ६ महीने २४ द्रकलो १५०.०० ४.५० रु. ४.०० १८.००

    ६ ते ७ महीने २६.४ द्रकलो १५०.०० ४.५० रु. ४.०० १८.००

    ७ ते ८ महीने २८.८ द्रकलो २००.०० ६.०० रु. ४.०० २४.००

    ८ ते ९ महीने ३१.२द्रकलो २००.०० ६.०० रु. ४.०० २४.००

    ९ ते १० महीने ३३.६द्रकलो ३००.०० ९.०० रु. ४.०० ३६.००

    १० त े११ महीने ३६.०द्रकलो ३००.०० ९.०० रु. ४.०० ३६.००

    ११ त े१२ महीने ३८.४द्रकलो ३००.०० ९.०० रु. ४.०० ३६.००

    एकुण ३८.४० द्रकलो - ५४.०० द्रकलो रु. ४.०० २१६.००

    २. वाळललेी वैरण (Dry Fodder)

    9/23/2016 18डॉ. सचिन टेकाडे

  • बंद्रदस्त शेळीपालनामध्ये आहार व्यवस्थापन

    आहार अथाशास्त्र

    खाद्यावर होणारा खिा व उत्पादन

    पोषक आहार (Concentrate ) रु. ८५५/-

    चहरवी वैरण (Green Fodder) रु. २९३/-

    वाळलेली वैरण (Dry Fodder) रु.२१६/-

    एकुण खाद्यावर होणारा खिा रु. १,३६४/-

    एका वषाा मध्य ेहोणारी वजन वाढ ३८.०० द्रकलो

    चविी ककमत रु. २००/- प्रती द्रकलो प्रमाणे रु. ७,६००/-

    आहारािा खिा वजा जाता चमळणारे उत्पन्न रु. ६,२३६/-

    पैदाशीच्या शेळीकररता लागणारा अंदाचजत खिा रु. १,०००/-

    चनदवळ चशल्लक रु. ५,२३६/-9/23/2016 19

    डॉ. सचिन टेकाडे

  • 9/23/2016 20डॉ. सचिन टेकाडे

    mailto:[email protected]

Recommended