महाराष्ट्र शासि - Maharashtra Resolutions...श स न णणय क...

Post on 01-Apr-2020

2 views 0 download

transcript

रासायनिक खताचा संरनित साठा करण्याकरीता लागणाऱ्या अिुषंनगक खचासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणि महसंघ मया., मंुबई यांिा निधी उपलब्ध करुि देण्याबाबत-

महाराष्ट्र शासि सहकार, पणि व वस्‍त रोद्योग वोग नव ाग

शासि निणणय क्रमांकः सपस-2012/प्र.क्र.216/24 स, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंरालय नवस्‍ततार, मंुबई-400 032 तारीख: 18 ऑक्टोबर, 2013

वाचा :- 1) शासि निणणय क्रमांकः कृनष व पदुम नव ाग क्र. राखते-2011/प्र.क्र.221/17-अ,े

नद.7.3.2012 2) शासि निणणय क्रमांकः नवत्त नव ाग क्र. शाहमी-2012 / सपवव / प्र.क्र.34 / अर्णबळ,

नद.27.3.2012 3) शासि निणणय क्रमांकः सहकार, पणि व वस्त्रोद्योग वोग नव ाग क्र.सपस-

2012/प्र.क्र.174/24-स, नद. 26.3.2013 4) सरव्यवस्‍तर्ापक (खत), नद महाराष्ट्र स्‍तटेट को-ऑपरेनटव्ह माकेटटग फेडरेशि नल., मंुबई

यांचे जा.िं.खत/संरनित साठा/2013-14/112, नद. 26.6.2013 प्रस्‍तताविा :-

रब्बी हंगाम 2011-12 कनरता राज्यातील शेतकऱ्यांिा त्यांच्या मागणीिुसार वेळेवर रासायनिक खताचा संरनित साठा करुि पुरवठा करण्याकनरता महाराष्ट्र राज्य सहकारी पणि महासंघ मया., मंुबई या संस्‍तरे्ची उपरोक्त संद ाधीि अ.क्र. 1 िुसार िोडल एजन्सी म्हणूि नियुक्ती करण्यात ीली ीहे. या कामाकनरता ीवयकयक असणाऱ्या कजासाठी शासि हमी तसेच अिुषंगीक खचण या नव ागािे उपलब्ध करुि देण्याचा निणणय कृनष नव ागािे घेतला होता. या कनरता लागणाऱ्या रु. 200 कोटी रक्कमेच्या कजाकनरता नवत्त नव ागािे शासि हमी संद ाधीि अ.क्र. 2 िुसार मंजूर केली ीहे. सदर रासायनिक खताचा साठा व पुरवठा करण्याकनरता येणाऱ्या

शासि निणणय क्रमांकः सपस-2012/प्र.क्र.216/24 स,

पषृ्ठ 4 पैकी 2

अिुषंनगक खचासाठी सि 2013-2014 च्या अर्णसंकल्पात रु. 22 कोटी रकमेची तरतूद करण्यात ीली ीहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणि महासंघ मया., मंुबई यांिी मागणी केल्यािुसार अिुषंगीक खचासाठी मंजूर निधीपैकी नवत्त नव ागािे 80% च्या मयादेत नशल्लक असलेल्या निधीपैकी रु. 9,68,30,513/- इतका निधी अर्णसंकल्प नवतरण प्रणालीद्वारे उपलब्ध करुि नदला ीहे. सदर निधी महाराष्ट्र राज्य सहकारी पणि महासंघ मया., मंुबई या संस्‍तरे्ला नवतरीत करण्याची बाब शासिाच्या नवचाराधीि होती. शासि निणणय–

रब्बी हंगाम 2011-12 साठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणि महासंघ मया., मंुबई यांिा राज्यातील शेतकऱ्यांिा त्यांच्या मागणीिुसार वेळेवर रासायनिक खताचा संरनित साठा करुि पुरवठा करण्याकनरता लागणाऱ्या अिुषंगीक खचातील बँकेचे व्याज व नवमा खचासाठी रु. 9,68,30,513/- (रुपये िऊ कोटी अडुसष्ट्ट लाख तीस हजार पाचशे तेरा फक्त) इतका निधी नवतरण करण्यास मंजूरी देण्यात येत ीहे. 2. हा खचण सि 2013-2014 च्या खालील लेखाशीषाखाली मंजूर असलेल्या तरतुदीतूि ागनवण्यात यावा.

“मागणी क्र. व्ही-2, मुख्यलेखानशषण 2425, सहकार, (00)(108), इतकर सहकारी संस्‍तर्ांिा सहाय्य, (01) पणि सहकारी संस्‍तर्ा, (01)(21) महाराष्ट्र राज्य सहकारी पणि महासंघास रासायनिक खते खरेदी व पुरवठा यासाठी येणाऱ्या अिुषंनगक खचासाठी अर्णसहाय्य (योजिेतर) (2425 2373) 33, अर्णसहाय्य”. 3. या शासि निणणयान्वये मंजूर केलेल्या अर्णसहाय्याचा नवनियोग ज्या कारणास्‍ततव मंजूर केलेला ीहे त्याच कारणासाठी वापर करुि संबंनधत फेडरेशििे त्यासंबंधीचा अिुपालि अहवाल नविानवलंब शासिास सादर करावा. 4. या शासि निणणयािुसार मंजूर करण्यात ीलेल्या रु. 9,68,30,513/- (रुपये िऊ कोटी अडुसष्ट्ट लाख तीस हजार पाचशे तेरा फक्त) चा धिादेश The Maharashtra State Co-operative Marketing Federation Ltd., Mumbai यांच्या िावे काढण्यात यावा.

शासि निणणय क्रमांकः सपस-2012/प्र.क्र.216/24 स,

पषृ्ठ 4 पैकी 3

5. या शासि निणणयातील मंजूर करण्यात ीलेल्या रकमेचे ीहरण करुि संबंनधतांिा नवतरीत करण्याकरीता श्रीमती अ.अ.चुरी, कायासि अनधकारी (रोख शाखा), सहकार, पणि व वस्त्रोद्योग वोग नव ाग, मंरालय, मंुबई-32 यांिा ीहरण व संनवतरण अनधकारी व श्री.िा.ल.तडोसे, सहसनचव (पणि), सहकार, पणि व वस्त्रोद्योग वोग नव ाग यांिा नियंरक अनधकारी म्हणूि घोनषत करण्यात येत ीहे. 6. सदरचा शासि निणणय नवत्त नव ागाच्या अिौपचानरक संद ण क्रमांक 440/13/व्यय 2, नदिांक 3.9.2013 अन्वये त्यांच्या मान्यतेिे व सहमतीिे निगणनमत करण्यात येत ीहे. सदर शासि निणणय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्‍तर्ळावर उपलब्ध करण्यात ीला असूि त्याचा संकेताक 201310181532065002 असा ीहे. हा ीदेश नडजीटल स्‍तवािरीिे सािांनकत करुि काढण्यात येत ीहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या ीदेशािुसार व िावािे,

(सगुणा काळे) कायासि अनधकारी

प्रत, 1. महालेखापाल, महाराष्ट्र-1, (लेखा व अिुजे्ञयता), (लेखापनरिा), मंुबई, 2. अपर मुख्यसनचव (कृषी व पणि) यांचे स्‍तवीय सहायक, मंरालय, मंुबई, 3. व्यवस्‍तर्ापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणि महासंघ मया., मस्‍तजीद, मंुबई-9, 4. कृनष ीयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे, 5. सहकार ीयुक्त व निबंधक, सहकारी संस्‍तर्ा, महाराष्ट्र राज्य, पुणे, 6. कृनष पणि संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे, 7. अनधदाि व लेखा अनधकारी, मंुबई,

शासि निणणय क्रमांकः सपस-2012/प्र.क्र.216/24 स,

पषृ्ठ 4 पैकी 4

8. निवासी लेखापनरिा अनधकारी, मंुबई, 9. सहसंचालक, लेखा व कोषागारे, संगणक कि, िवीि प्रशासि वि, मंरालय, मंुबई, 10. नवत्त नव ाग, (व्यय-2, अर्णसंकल्प-3 व 13), मंरालय, मंुबई, 11. मा.मंरी (पणि) यांचे खाजगी सनचव, मंरालय, मंुबई, 12. मा.राज्यमंरी (पणि) यांचे खाजगी सनचव, मंरालय, मंुबई, 13. कायासि अनधकारी (रोख शाखा), सहकार, पणि व वस्त्रोद्योग वोग नव ाग (3 प्रती), 14. कि अनधकारी, 17 स/संगणक कि, सहकार, पणि व वस्त्रोद्योग वोग नव ाग, 15. निवडिस्‍तती.