+ All Categories
Home > Documents > ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J...

ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J...

Date post: 02-Apr-2020
Category:
Upload: others
View: 2 times
Download: 0 times
Share this document with a friend
14
MODULE ONLINE SATBARA सातबारा Information for All E-Governance for All Building Knowledge Bridge for Digital Divide www.pukar.org.in www.facebook.com/pukarindia www.youtube.com/pukarorg www. azadkhayaal.wordpress.com
Transcript
Page 1: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

MODULE ONLINE SATBARA – ई सातबारा

Information for All – E-Governance for All

Building Knowledge Bridge for Digital Divide

www.pukar.org.in

www.facebook.com/pukarindia

www.youtube.com/pukarorg

www. azadkhayaal.wordpress.com

Page 2: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 1

महारा भूिम अिभलेख (महाभुलेख) सातबारा

वेबसाईट: www.mahabhulekh.maharashtra.gov.in

सातबारा णजे काय?

जमीनी संबंधीचे रेकॉड कमीत कमी श ात व िविश नमु ात ठेव ाखेरीज सवाना

समजणार नाही व ातील बदल कळणार नाहीत. णून संपूण महारा रा ात

गावांतील महसूली मािहती ही, गांव नमुना .1 ते 21 या नमु ांम े ठेवली जाते. ातील

7 नंबरचा नमुना मालकीह ाबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना िपकासंबंधीचा आहे.

या दो ी ंचा िमळून 7/12 चा नमुना ािवत कर ात आला.

7/12 उतारा हा जोपयत बेकायदेशीर ठरिवला जात नाही, तोपयत तो कायदेशीर आहे

असेच मानले जाते. ामुळे तो मालकी ह ासंदभात ाथिमक पुरावा णून मानतात.

परंतु 7/12 हा जमीन मालकीचा िनणायक पुरावा मानता येत नाही..

7/12 उतारा हा ेक शेतक याला वाचता आला पािहजे. ावर गावाचे नाव, गट

मांक, उपिवभाग मांक, भू-धारणा प दती, क ेदाराचे नाव, खाते मांक, शेताचे

थािनक नाव, लागवड यो े , पोट खराब े , आकारणी, कुळाचे ह , इतर ह

इ ादी तपशील वर ा बाजूला (नमुना-7) िलिहलेला असतो. तर वष, हंगाम, िपकाखालील

े , जलिसंचनाचे साधन, इ ादी तपशील खाल ा बाजुला (नमुना-12) म े िलिहलेला

असतो.

सवसाधारणपणे दर दहा वषानी 7/12 पु के न ाने िलहीली जातात. ांचा ह

उरलेला नाही, अशा जु ा नोंदी वगळून न ाने 7/12 उतारे िलिहले जातात. सातबारा ा

Page 3: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 2

कामकाजाचे िनयोजन हे महारा ा ा महसूल िवभागाकडून केले जाते. सातबारा दे ाचा

अिधकार हा ‘तलाठी’ या ाकडे असतो. तला ाची िनयु ी ही ‘महारा जमीन महसूल

संिहता १९६६’ नुसार केली जाते. तला ा ा काय े ास ‘साझा’ णतात. एका

साझाम े साधारण दोन ते तीन िकंवा अिधक गावे असतात परंतु मो ा गावासाठी

तं साझा असतो. तला ा ा कायालयास ‘चावडी णतात. जर कोणाला सातबारा

हवा अस ास तो तलाठी कायालयातून िमळवू शकतो.

सातबारा ा संदभात खालील मह ाचे मु े ल ात ठेवावेत:

(1) आप ा नावावर असणा या ेक तं गटासाठी एक 7/12 उतारा असतो.

(2) आप ा नावावर असणा या सव गटां ा 7/12 माणे 8अ वर एक ीत नोंद असते,

ामुळे सव गटांचे 7/12 व 8अ यांची तुलना क न पहा.

(3) 7/12 वर इतर ह ात कोण ा नोंदी आहेत हे काळजीपूवक पहा. कज, तगाई यांची

र म व कज देणा या सं थेचे नाव बरोबर अस ाची खा ी करावी.

(4) शेतात असणा या िवहीरी ंची िकंवा बोअरवेल ा नोंदी ा ा 7/12 उता यावर "पाणी

पुरवठयाचे साधन" या रका ाखाली क न ा.

(5) सव फळझाडां ा नोंदी नमुना बारा म े "शेरा" रका ात क न ा.

(6) कोणतीही फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर लगेचच 7/12 वर या नोंदीचा अंमल

घेतला जातो.

(7) काय ानुसार मािणत नोंद ही, ािव द िस द कर ांत येईपयत खरी अस ाचे

मानले जाते.

(8) अ ान ी स ान झा ावर फेरफार नोंद न घालता फ वद व न अ ाना ा

पालकाचे नाव कमी करता येते.

Page 4: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 3

(9) दर दहा वषानी 7/12 पु ा िलिहला जातो. खोडून टाकले ा सव बाबी वगळून व

शेवटची थती दशिवणा या चालू नोंदीची न ल क न 7/12 िलिहला जातो.

(10) 7/12 वर केली जात असलेली िपकपहाणीची नोंद दरवष केली जाते. दरवष ची

िपकपहाणी ही काय ानुसार तं बाब आहे.

(11) महसूल काय ानुसार अपीलात िकंवा फेरतपासणीम े मूळ 7/12 अगर नोंदीम े

बदल करावयाचे आदेश िदले गेले तर तलाठयास िनकालप ाची माणीत त

िमळा ानंतर थेट फेरफार नोंद घालावी लागते. अशा नोंदीची नोटीस प कारांना

दे ाची आव कता नाही.

मािहती : http://www.satbara.co.in/index.html

ई- सातबारा

महारा सरकारने सातबारा हा इंटरनेटवर उपल क न िदलेला आहे. इंटरनेटवर िमळणारा सातबारा हा कोण ाही शासकीय िकंवा कायदेशीर बाबी ंसाठी वापरता येत नाही मा सातबारावर यो नोंदी आहेत की नाही हे पाह ासाठी हा सातबारा फार उपयु ठरतो.

इंटरनेटवर सातबारा ही सुिवधा सरकारने www.mahabhulekh.maharashtra.gov.in या वेबसाईट वर उपल क न िदली आहे. ही सुिवधा वाप न ई-सातबारा कसा काढायचा ते पाहणार आहोत.

Page 5: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 4

सव थम इंटरनेट ाउसर सु क न www.google.com िकंवा इतर कोण ाही सच इंिजनम े satbara टाईप क न सच करा.

तु ाला सातबारा ा वेबसाईटची www.mahabhulekh.maharashtra.gov.in ही िलंक िमळेल ावर क करा.

Satbara टाईप क न येथ े

ि लक करा

Page 6: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 5

तुम ा नवर सातबारा ा वेबसाईटचे पुढील पान िदसेल. िवभाग िनवडामधून तुमचा िवभाग िनवडा. जर तु ाला तुमचा िवभाग मािहत नसेल तर िवभागा ा खाली िदले ा िज ांची नवे वाचून तु ी तुमचा यो िवभाग िनवडू शकता.

येथ ेि लक करा

तुमचा िवभाग िनवडा

Page 7: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 6

पुढील पानावर तु ाला ७/१२ , ८ अ आिण मालम ा प क असे पयाय िदसतील ातील ७/१२ हा पयाय िनवडा. िज ा िनवडा या यादीतून तुमचा िज ा िनवडा.

तुमचा िज हा िनवडा

तुमचा तालुका िनवडा

Page 8: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 7

सातबारा सव नंबर / गट नंबरव न, नावाव न, मध ा नावाव न, आडनावाव न िकंवा संपूण नावाव न शोधता येऊ शकतो. वरील पयायांपैकी तु ी हवा तो पयाय िनवडू शकता. ‘संपूण नावʼ हा पयाय िनवडला तर सातबारा शोधणे अिधक सोपे होते.

तुमचे गाव िनवडा

पयाय िनवडा

Page 9: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 8

संपूण नाव हा पयाय िनवडला तर गावातील सातबारा धारकांची नवे ात १००- १०० नावां ा गटात वणानु माने ( णजेच क, ख, ग...) िदलेली असतात. नावांचे हे गट तपासले असता नावा ा सु वाती ा अ राचा गट िमळेल तो गट िनवडा.

िनवडले ा गटातील नावांमधून नाव िनवडा.

नावांचा यो य गट िनवडा

नाव िनवडा

Page 10: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 9

नाव िनवड ानंतर ‘७/१२ पहाʼ यावर क करा.

पुढील कारचा सातबारा तु ाला पाहता येतो. जर तुम ा संगणकाला ि ंटर जोडलेला असेल तर तु ी हा सातबारा ि ंट क शकता. हा सातबारा फ नोंदी तपास ासाठी वापरावा कोण ाही शासकीय िकंवा कायदेशीर बाबी ंसाठी हा सातबारा वाप नये.

येथे ि लक करा

Page 11: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 10

८ अ माणप

‘८ अ माणप ʼ हवे अस ास ८ अ हा पयाय िनवडून पुढील माणे कृती करावी.

येथे ि लक करा

िज हा िनवडा

Page 12: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 11

तालुका िनवडा

गाव िनवडा

Page 13: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 12

नावाचा गट िनवडा

नाव िनवडून येथे ि लक करा

Page 14: ODULE ONLINE SATBARA ई सातबाराइ जनम / satbara ट ईप क ]न सच J कर . त ल स तब र व बस ईटच ह ल क मळ ल वर

Partners for Urban Knowledge, Action & Research (PUKAR) Information for All – E-Governance for All – Building Knowledge Bridge for Digital Divide

मािहतीचे संकलन - ऑ टोबर२०१६ Page 13

खातेदरांची नवे

Recommended