+ All Categories
Transcript
Page 1: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

स. ब. वि�. प्र. समाजाचे,

सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महावि�द्यालय, संगमनेरजिज. अहमदनगर

इवितहास वि�भागऐवितहासिसक स�"क्षण अह�ाल

�र्षी% : २०१६ - २०१७गा� – पि-ं-ळगा� कोन्झि12रादिदनांक : 0 ७ / १२ / २०१६

प्रा. एन. एस. ढोणे प्रा. डॉ. टी. बी. राजदे�(इवितहास वि�भाग प्रमुख) (रासेयो, काय%क्रम असि>कारी)

सहाय्यक प्राध्या-क

प्रा. डी. एन. कांबळे प्रा. एस. ए. सिथटमे

प्राचाय%,

एस. एम. बी. एस. टी. कॉलेज, संगमनेर

Page 2: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

प्रस्ता�ना -जगातल्या प्रत्येक गा�ाला वि�शि�ष्ट असा भूगोल असतो. इवितहासाची परंपरा लाभते. अ�ी परंपरा लाभलेल्या गा�ांपैकी एक गा� म्हणजे पिपंपळगा� कोन्झीरा. हे गा�च असे आहे, विक एकदा का कोणी इथल्या सामाजिजक, सांस्कृवितक जी�नाचा अनुभ� घेतला विक ती व्यक्ती या गा�ाच्या पे्रमातच पडणार. तसे बघिघतले तर आज या गा�ात असे काय आहे हे कुणालाही सुखा�ून जाईल? या प्रश्नाच उत्तर काहीसं संघिमश्र असेल मात्र एखादा जेव्हा इवितहासाचा चष्मा ला�ून या गा�च भौगोशिलक सौंदयC उघड्या डोळ्यांनी बघेल त्याला मात्र हे गा� अद्भतु दिदसेल.

भौगोसिलक स्थान -पिपंपळगा� कोन्झिन्झरा हे गा� संगमनेर तालुक्याच्या पश्चिLम बाजुस साधारणपणे बारा विकलोमीटर अंतरा�र विहरव्यागार �नराईने तसेच �नौषधी यांनी परिरपूणC � विनसगCरम्य दिQकाणी कोन्झिन्झरा डोंगराच्या पायथ्या�ी �सलेले छोटस गा�. महान तपस्�ी संत रघुनाथ बाबांच्या पा�न पदस्प�ाCने पुनीत झालेली विह भूमी पू�Wला दीड विकलोमीटर धांदरफळ, उत्तरेला एक विकलोमीटर �डगा� लांडगा, पश्चिLमेला कोन्झिन्झरा डोंगररांग, दश्चिYणेला वि�कासगंगा गा�ात आणणारी जी�नदाघियनी प्र�रा नदी आहे.

गा�ाची ऐवितहासिसक माविहती -गा�ाच्या ना�ाचा इवितहास -पिपंपळगा� कोन्झिन्झरा हे छोटेसे खेडेगा� आहे. गा�ाच्या पश्चिLमेला एक डोंगर आहे त्या डोंगरा�र महादे� मंदिदर स्थापन झाल्यामुळे त्या दिQकाणा�रून पाणी कोंझरत होते. त्या डोंगराच्या पायथ्या�ी हे गा� �सलेले असल्याने या गा�ास कोन्झिन्झरा हे ना� पडलेले आहे. तसेच डोंगराच्या पायथ्या�ी खूप सारी पिपंपळ �ृY होती म्हणून या गा�ास पिपंपळगा� कोन्झिन्झरा हे ना� पडलेले असा�े असे म्हणतात.

गा�ातील बार� � आडांची माविहती –गा�ामध्ये १९७२ च्या दुष्काळाच्या काळी बार� � आड खोदण्यात आली होती. परंतु सद्य स्तिस्तथी पाहता हे आड गाडण्यात आले आहे. तसेच गा�ातील बार�ला तट बांधून सुरश्चिYततेच्या दृष्टीने कंुपण टाकले आहे. अजूनही भरपूर पाणी त्यात शि�ल्लक आहे. दुष्काळी परिरन्झिस्थतीतही स�C गा�ाला यातून पाणीपुर�Qा होतो. महत्�ाचे म्हणजे बार�चे पाणी कधीच संपत नाही त्यामुळे गा�ासाQी हे �रदान Qरले आहे.

सामाजिजक जी�न -गा�ामध्ये अनेक समाजाची लोक हे कुQलाही भेदभा� तसेच जातीभेद न मानता गुण्या गोपि�ंदाने राहतात. काहीसा पा�सा�र अ�लंबून असणाऱ्या �ेती�र गुजराण तर काहीसा मोलमजुरी�र अ�लंबून असणारा अ�ाप्रकारे पू�hचा समाज हा अशि�श्चिYत असल्याने फार मोठ्या प्रमाणा�र रूढी परंपरा प्रचशिलत होत्या. या गा�ात अनेक जातीचे लोक राहतात. त्यात पिहंदू-मराQा, मुन्झिस्लम बौद्ध धमाCच्या लोकांची �स्ती या गा�ात आढळून येते. पू�hपासून तर आतापयmत कपW, आहेर, झोडगे, दे�मुख, पाटील विह घराणे देखील या गा�ात आहेत. तसेच मोरे �ाळंूज या आडना�ाची लोक सुद्धा या गा�ात न्झिस्थत आहेत.

गा�ातील जाती व्य�स्थेचे -रीक्षण –गा�ातील बलुतेदारी -द्धतींवि�र्षीयी माविहती-

Page 3: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

गा�ामध्ये बऱ्यापैकी बलुतेदारांचा सामा�े� होता. त्यामध्ये महार, सुतार, चांभार, कंुभार, लोहार, न्हा�ी यांचा सामा�े� होता.

महार –समाजात असणाऱ्या बलुतेदारांमध्ये महार विह एक जात होती. गा�कीची कामे त्यांना करा�ी लागत होती. त्यात �रील �गाCची से�ा करण्यापासून ते गा�ाची प्रमुख भागांची साफसफाई करण्यापयmत त्यांना कामे करा�ी लागत असे. त्यांना अवित�य कष्टाचे जी�न जगा�े लागत असे. पण याबदल्यात घिमळणारा मोबदला अवित�य कमी प्रमाणात दिदला जात असे.

सुतार –सुतार जातीचे लोक लाकडापासून �स्तू तयार करण्याचे काम करीत असत. �ेतीची अ�जारे, घरगुती �ापराच्या काही �स्तू ते बन�ीत असल्याने गा�ातील लोकांच्या गरजा गा�ातच पूणC होत असत.

चांभार –चांभार जातीचे लोक हे प्राण्यांच्या कातडीपासून वि�वि�ध �स्तू तयार करीत असत. त्यात कातडी �स्तू बनवि�णे, चप्पल बनवि�णे, घोड्या�र बसण्यासाQी खोगीर तयार करणे अ�ाप्रकारचे कामे टी करत असत.

कंुभार –मातीचे रांजण, मडकी, मूतh, खेळणी, घरातील �ापराच्या �स्तू बनवि�ण्याचे काम कंुभार जातीचे लोक करत असत.

लोहार –गा�ातील लोहार जातीचे लोक �ेतीसाQी लागणाऱ्या अ�जारांची � साविहत्याची विनर्मिमंती करत असे. त्याचप्रमाणे गृहउपयोगी �स्तू देखील ते बन�त असत.

उदा. फास तयार करणे, खुरपे, कुदळ, कुऱ्हाड, घरगुती स�C �स्तू इ.

1हा�ी –न्हा�ी हा या गा� गाड्यातील एक महत्�ाचा घटक होता. कारण प्रत्येक व्यक्तीचा याच्या�ी ज�ळचा संबंध येत असे. मुल जन्माला आल्यापासून ते मृत व्यक्तीच्या वि�धीपयmत न्हा�ी समाजातील व्यक्तीला कामे करा�ी लागत असे.

उदा. जा�ळ, मुंडण �गैरे.

बलुतेदारांना कामाच्या स्�रू-ानुसार दिदला जाणारा मोबदला –कोन्झिन्झरा या गा�ामध्ये वि�वि�ध बलुतेदार �स्ती करून आहेत. ते गा�ातील लोकांना आपल्या कायाCद्वारे सहकायC करीत तसेच �ेती � वि�वि�ध कामांसाQी मदत करीत. त्या बदल्यात गा�ातील लोक बलुतेदारांना वि�शि�ष्ट प्रकारचा कामाचा मोबदला देत असत. त्यामध्ये �ेतकरी � इतर लोकांकडून विपकांचा योग्य प्रमाणा�रील �ाट हा बलुतेदारांना घिमळत असे तो पुढीलप्रमाणे –

सुतार - ३ पाचुंदे

चांभार - ३ पाचुंदे

Page 4: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

लोहार - २पाचुंदे

कंुभार - १पाचुंदा

अ�ाप्रकारे त्यांना विपकाचे �ाटे दिदले जात. त्याचप्रमाणे वि�वि�ध विपकांप्रमाणे गहू, बाजरी, ज्�ारी आदिद धान्याचा चौथा �ाटा त्यांना दिदला जाई. तो पुढीलप्रमाणे –

न्हा�ी - ३ पायली

चांभार - ३ पायली

सुतार - ३ पायली

लोहार - ३ पायली

कंुभार - १ पायली

-ू�च्या काळी कविनष्ठ �गा%ला दिदली जाणारी �ागणूक –गा�ातील ज्येष्ठ नागरिरक वि�ठ्ठल बारकू आहेर यांनी दिदलेल्या माविहतीनुसार पू�hच्या काळी मोठ्या प्रमाणा�र येथे �ण्यCव्य�स्था प्रचशिलत असल्याने त्यांच्यात अनेक जातीत वि�षमता विनमाCण झालेली होती. परंतु कालांतराने शि�Yणाद्वारे हळूहळू वि�षमतेमध्ये फरक पडू लागला.

-ारं-ारिरक काराविगरांवि�र्षीयी माविहती–गा�ात पू�hपासून पारंपारिरक कारागीर �ास्तव्य करत होते � त्या�रती आपली उपजीवि�का चाल�त होते. परंतु जसजसा काळ बदलला त्याप्रमाणे या कारागीरांचा पूणCपणे नायनाट झाला. मोठ्या प्रमाणा�र आधुविनक काराविगरांची विनर्मिमंती गा�ामध्ये मोठ्याप्रमाणा�र झाल्याचे दिदसते.

कुटंुब-द्धती –पू�hच्या काळी एकत्र कुटंुबपद्धती असल्याने कुटंुब विनयोजनाचा अभा� असल्याने कुटंुबातील सदस्यांची संख्या जास्त असे. त्यातल्या त्यात �ेती विह पा�सा�र अ�लंबून असल्याने पा�साच्या लहरीपणामुळे कधी अमाप विपके येई तर कधी दुष्काळ पदरी पडे, त्यामुळे उपासमार होत असल्याने लोक पैसे घिमळ�ण्यासाQी दुष्काळी कामाचा आधार लोक घेत. �ेती, मेंढी पालन पु�ाCपार व्य�साय स�Cच कुटंुब करत, तसेच गा�Qी गाई म्ह�ी पाळत. �ेती कधीकधी भांड�ला अभा�ी तर कधी पा�साअभा�ी पडीकच असायची त्यामुळे इतर व्य�साया�रच कुटंुबाची गुजराण चालायची.

स्री--ुरुर्षीांची �ेशभूर्षीा –पू�hच्या काळात स्रीया नऊ�ार साडी परिरधान करत असत. पुरुष सदरा, धोतर पिकं�ा पायजमा � �ृद्ध लोक डोक्या�र टोपी पिकं�ा फेटा परिरधान करत असत.

गा�ातील जातीनुसार वि��ाह-द्धती –

Page 5: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

गा�ामध्ये रोटी-बेटी पद्धत अस्तिस्तत्�ात नसून आंतरजातीय वि��ाह केला जात नाही. �ेग�ेगळ्या जातीमध्ये वि��ाहाच्या �ेग�ेगळ्या पद्धती येथे अस्तिस्तत्�ात आहे. त्यानुसार वि��ाह सोहळा पार पाडला जातो.

�ैद्यकीय सुवि�>ा –पू�hचा समाज हा अशि�श्चिYत असल्याने फार मोठ्या प्रमाणात रूढी परंपरा प्रचशिलत होत्या. त्यामुळे साथीचे आजार � इतरही संसगCजन्य रोग झाल्यास लोक डॉक्टरकडे न जाता पुरे�ा पै�ाअभा�ी बाबा बु�ांकडे

जास्त काळ होता. त्यामुळे आजारा�र तंत्र-मंत्र, गंडे-तोडे हेच उपचार होते. त्यामुळे साधारण आजारातसुद्धा लोकांना आपला जी� गम�ा�ा लागत असे. परंतु गा�ात द�ाखाना उपलब्ध नसल्याने लोकांना उपचारासाQी संगमनेर पिकं�ा धांदरफळ या दिQकाणी जा�े लागते. तसेच गा�ात प्राथघिमक आरोग्य तपासणी अघिधकारी दर आQ�ड्याला गा�ात येऊन, गरोदर मविहला, लहान मुले यांचे लसीकरण � तपासणी करतात.

इतर सुवि�>ा – दिद�ाबत्तीची सोय �ाळेला इमारत उपलब्ध पाण्याची टाकी सौचालाय खेळण्यासाQी मैदान

>ार्मिमंक जी�न –महान तपस्�ी संत रघुनाथ बाबांच्या पा�न पदस्प�ाCने पुनीत झालेली विह भूमी. गा�ात रघुनाथ बाबांची पवि�त्र समाधी, तसेच ग्रामदे�ता हनुमान पुरातन मंदिदर, वि�ठ्ठल-रुन्झिक्मणी मंदिदर तसेच प्र�ारानदीच्या तीरा�र भैर�नाथाचे मंदिदर अ�ाप्रकारे धार्मिमंक स्थळे गा�ाच्या चारी बाजूने दे�तांचे �ुभ्र आ�ी�ाCद सदै� गा�ा�र असे.

त्यातच ज्या कोन्झिन्झरा डोंगरा�रून गा�ाला ना� पडले त्या डोंगरा�र कनकेश्वर म्हणजेच महादे�ाचे मंदिदर आहे. तसेच गा�ाच्या मध्यभागी हनुमानाचे मंदिदर असून दा�ण मशिलक बाबाचे पीर देखील आहे. स्�ामी समथाmचं कें द्र आहे.

गा�ातील एखाद्या घराण्याकडे असणारी कागद-ते्र (जमीन, मंदिदर संदभा%त) -

गा�ात जुन्या काळी जमीनी इनाम म्हणून दिदल्या जात असे. त्या�ेळी लहानू अण्णा शि�ंदे यांना ३ एकर जमीन इनाम म्हणून दिदली गेली होती. त्याचे कागदपत्र सध्या उपलब्ध नसल्याने त्यावि�षयी फार�ी माविहती उपलब्ध होऊ �कली नाही.

प्राचीन काळापासून मंदिदरासाQी जघिमनी दान दिदल्या जात होत्या. या गा�ातील अनेक लोकांनी आपल्या जघिमनी मंदिदरांना दान म्हणून दिदलेल्या आहे.

Page 6: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

उदा. भाऊसाहेब पंढरीनाथ जाध�, अरुण बबन जाध� � भरत नामदे� जाध� यांनी हनुमान मंदिदरासाQी जघिमनी दान दिदल्या आहेत. त्याचप्रमाणे वि�ठ्ठल रुन्झिक्मणी मंदिदरासाQी वि�ठ्ठल श्चिभकाजी तांबे यांनी देखील आपली जमीन दिदली आहे.

गा�ातील लोकदे�ता –गा�ात अनेक लोकदे�ता असून गा�कऱ्यांची देखील त्या�र श्रद्धा आहे. गा�ात सटूआई, माऊलाई, म्हसोबा, �ेताळ, मोQाबाबा अ�ा अनेक लोकदे�तांची मंदिदरे आहेत.

गा�ातील समा>ी मंदिदर असलेले स्मारक–गा�ात हनुमान मंदिदराच्या समोर खूप �षाmपू�h संत रघुनाथबाबा यांची समाधी बांधलेली आहे. तसेच राजकीय �ारसा असणारे � ज्याच्यामुळे गा�चा वि�कास झाला आहे अ�ा महान नेत्याचे स्मारक या गा�ात गा�कऱ्यांनी त्यांच्या आQ�णीविप्रत्यथC बांधलेले आहे ते म्हणजे स्�. अ�ोकरा�जी मोरे.

वि�वि�> कुलदै�त – या गा�ातील लोक भैरोबा � खंडोबा या कुलदै�त मानतात � त्यांची पूजा मोठ्या श्रदे्धने केली जाते तसेच या दे�ांच्या यात्रा देखील भरवि�ल्या जातात.

मंदिदर -रिरसरातील माविहती– मंदिदर म्हंटले विक �ांतता � प्रसन्नता �ाटते. या गा�ात काहीसे असेच �ाटते. या गा�ातील मंदिदरासमोर �ड, पिपंपळ, तुळस, चाफा, या प्रकारची झाडे फार जुनी आहेत. असे म्हणतात विक यातील चाफा �ृY हा ७०० ते ८०० �षाmपू�hचा जुना आहे � अजूनही तो सध्यन्झिस्थतीत आहे. त्याचा सुगंध देखील खूप छान असतो. महादे�ाला �ाहण्यासाQी बेलाचेही झाड आहे.

लहान मुलांचा -ाच�ी -ूजन सोहळा - संततीच्या जन्मानंतर ५ व्या दिद��ी केल्या जाणाऱ्या सोहळ्यास पाची पूजन असे म्हणतात.गा�ामध्ये न�जात बालकाचे स्�ागत केले जाते.पाट्या�र �ही,पेन,सागरकांडे दाखवि�ला जातो.तसेच एक वि�ध�ा मविहला � पाच कुमारिरका यांना भोजन दिदले जाते.रात्री भजनाचा कायCक्रम Qे�ला जातो.अ�ाप्रकारे हा पाची पूजनाचा सोहळा साजरा केला जातो.

ग्राम दै�तांचा �ार्षिर्षीकं महोत्स�– गा�ात हनुमान मंदिदर,भैर�नाथ मंदिदर,दा�ल मशिलक बाबा,वि�ट्ठल रुन्झिख्मणी मंदिदर,रघुनाथ बाबा मंदिदर,अ�ी ग्रामदे�ता आहेत.चैत्र पौर्णिणंमेला भैर�नाथ बाबाची मोQी यात्रा भरते.त्या�ेळी पुरणपोळीचा नै�द्य दाख�ला जातो.श्रा�ण मविहन्यात तसेच महाशि��रात्रीला कनकेश्वराच्या मंदिदरात यात्रा भरते.चैत्र पौर्णिणंमेनंतर येणाऱ्या

पविहला गुरु�ारी दा�ल माशिलक बाबा यांची घिमर�णूक काढून यात्रा साजरी केली जाते.भैर�नाथांच्या यात्रेसाQी तर दुसऱ्या गा�ातून लोक येथे येतात.

यात्रेतील न�स फेडण्याची -द्धत � हंगामा -द्धतीवि�र्षीयी –गा�ामध्ये ग्रामदे�तांचे महोत्स� साजरे केले जातात.त्या�ेळी आपल्या अडीअडचणी सोड�ण्यासाQी या दे�ांना

साकडे घालण्याची पद्धत आहे.यात्रेतील उत्स�ा�ेळी हा न�स फेडला जातो.न�स फेडण्यासाQी दे�ाला घंटा �ाविहला जातो.तसेच �ेरणी �ाहून स�ाmचे तोंड गोड केले जाते.भैर�नाथाच्या यात्रेच्या �ेळी दुसऱ्या दिद��ी भव्य हंगामा सोहळा साजरा

Page 7: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

केला जातो. दाऊन मशिलक बाबाच्या यात्रेविनघिमत्तही गा�ामध्ये हंगामा भरवि�ला जातो. गा�ातील लोकांच्या स्�यंमसू्फतhला चालना देऊन गा�ातील लोकांचा या हंगाम्यामध्ये सहभाग घेतला जातो.

गा�ा�र संकटाच्या�ेळी साकडे घालण्याची -द्धती –गा�ा�र रोगराई, साथीचे रोग असे संकट आल्या�र साकडे घालण्याची पद्धत पू�h होती. दे�ीचा रोग आल्यानंतर दे�ाला साकडे घातले जायचे. गा�ात दुष्काळ पडल्यास महादे�ाला पिपंडीला पाण्यात पूणCपणे गाडून त्या दे�ा�र साकडे घातले जाते विक आम्हाला भरपूर पाऊस पडू दे.

गा�ातील तीथ%क्षेत्री जाणाऱ्या दिदंडीवि�र्षीयी –गा�ातील पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर या दिQकाणी दिदंडीचे आयोजन केले जाते. त्र्यंबकेश्वर येथे जाने�ारी मविहन्यात तर आषाढी � कार्तितंकी एकाद�ीला आळंदी � पंढरपूर यादिQकाणी दिदंडी जाते. या दिदंडीचे आयोजन गा�ातील स�C लोक करतात. दिदंडीसाQी रथ तयार केला जात असून तरुण, �ृद्ध, मविहला, पुरुष मोठ्या आनंदाने दिदंडीत सहभागी होतात.

गा�ातील भजनी मंडळावि�र्षीयी माविहती –गा�ामध्ये हनुमान मंदिदर � वि�ठ्ठल रुन्झिक्मणी मंदिदरामध्ये दर रवि��ारी � गुरु�ारी भजनाचे आयोजन केले जाते. या भजनी मंडळाचे �ैशि�ष्ठये म्हणजे यामध्ये मविहला देखील सहभागी असतात. तसेच येणाऱ्या देणग्यांमधून गा�ात भजनासाQी आ�श्यक �ाद्य विह उपलब्ध केले जाते.

उदा. तबला, मृदंुग, हम�विनयान, टाळ, पख�ाज, �ीणा इ.

भजनी मंडळाची ना�े –1. विन�ृत्ती बु�ाजी कपW 2. वि�ठ्ठल हरिरभाऊ आहेर 3. गुलाब आनंद कपW 4. उत्तम रामचंद्र बोऱ्हाडे

5. दिदलीप हरिरभाऊ कपW 6. श्रीकांत द�रथ आहेर 7. गंगा गोपि�ंद कपW 8. मंदा रमे� कोल्हार 9. बबई गंगाधर मोरे

गा�ाचा शैक्षणिणक वि�कास -पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथे दोन � �स्त्यां�र तीन अ�ा पाच बाल�ाड्या असून तेथे लहान मुलांना �ाळेची आ�ड विनमाCण व्हा�ी या दृष्टीने बाल�ाडी शि�श्चिYका प्रयत्न�ील असतात. मुलांना बाल�ाडीमध्ये गण�े� तसेच पोषण आहार दिदला जातो. त्यांच्या आरोग्याची �ेळो�ेळी तपासणी केली जाते.

तसेच येथे गा�Qाणमध्ये जिज. प. प्राथघिमक �ाळा १ ली ते ७ �ी पयmत �ाळंूज �स्ती � कोकणे�ाडी येथे एक जिज. प. प्राथघिमक �ाळा १ ली ते ४ थी पयmत आहे.

�ाळेला इमारत, पाण्याची टाकी, �ौचालय, मैदाने अ�ा अनेक सुवि�धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तसेच पू�h मुलांना माध्यघिमक शि�Yण घेण्यासाQी खूप दूर�र जा�े लागत असे. परंतु गा�ातच माध्यघिमक �ाळा आल्याने बाहेर

Page 8: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

जाऊन शि�Yण घेणे थांबले � गा�ातच शि�Yण मुले घेऊ लागली. त्यामुळे मुलांना जास्त �ेळ हा आपल्या अभ्यासासाQी देता येऊ लागला.

पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथील �ाळेतील �ाता�रण हे विनसगCरम्य असल्याने पविहली ते सात�ीपयmत असल्याने भा�ी शि�Yणाचा पाया येथे भक्कम केला जातो. �ाळेत शि�Yणाबरोबर खेळण्याचा आनंदही मुलांना घेता या�ा यासाQी घसरगुंडी तसेच झोपाळा � इतर खेळाचे साविहत्य हे �ाळेमध्ये उपलब्ध आहेत � त्याचा पुरेपूर लाभ हा मुलांना होत असतो. मुलांना आधुविनक शि�Yण घिमळा�े यासाQी �ाळेमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आजच्या युगामध्ये आधुविनक शि�Yणाला महत्� असल्याने आधुविनक शि�Yण भक्कम करण्याचे काम हे �ाळेच्या माध्यमातून होत आहे. पिपंपळगा� कोन्झिन्झरा मधील ज�ळज�ळ स�Cच मुलांना संगणकीय ज्ञान प्राप्त झालेले आहे.

पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथे पाच�ी ते दहा�ी पयmत समथC रघुनाथ महाराज माध्यघिमक वि�द्यालय असून त्यामध्ये उत्कृष्ठ विनकालाची परंपरा � कष्टाळू शि�Yक स्टाफ असल्याने मुलांना पुढील शि�Yण सोयीचे होत आहे.

महत्�ाचे म्हणजे स्�ातंत्र्यपू�C काळामध्ये स्रीयांना शि�Yण दिदले जात नव्हते. स्�ातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मात्र श्चिस्रयांना शि�Yण दिदल्याचे आढळते.

गा�ात शि�Yण घेतलेली पविहली स्री - गंगुबाई य��ंत कपW ( सात�ी पास )

यांच्याबरोबर �ांताबाई शि��सेन आहेर याही शि�कत होत्या. ( सात�ी पास )

गा�ातील स्�ातंत्र्यसैविनक –मुलाखत – लहानू गजाबा कपW भारतीय स्�ातंत्र्य आंदोलनात गांधींच्या नेतृत्�ाखाली १९४२ साली छोडो भारत आंदोलन सुरु झाले असता या आंदोलनात अहमदनगर येथील अनेक स्�ातंत्र्यसैविनक सहभागी झाले होते त्यात संगमनेर तालुक्यातील भाऊसाहेब थोरात, भास्कररा� दु�W नाना, पी. बी. कडूपाटील, रा�साहेब शि�ंदे यांच्या गटास साह्य करणारे पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथील लहानू गबाजी कपW हे होते.

भाऊसाहेब थोरात धमाC पोखरकर, वि�श्वनाथ न�ले, अण्णासाहेब शि�ंदे यांच्या वि�टी� सरकारच्या आक्रमक धोरणातून त्यांच्या वि�रोधी सरकारने अटक �ॉरंट जारी केले असता हे स�C डोंगरदऱ्यांमध्ये लपून छपून वि�टी� सरकार वि�रोधी समाज जागृती करत होते अ�ा�ेळी अण्णासाहेब शि�ंदे, धमाCपोखरकर हे पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथील डोंगरदऱ्यात �ास्तव्य करत असताना रात्रीच्या �ेळी लहानू गजाबा कपW यांच्या �स्ती�र जात असत. त्यांच्या जे�णाची उत्तम व्य�स्था येथे केली जात असे. त्याचप्रमाणे या गटाच्या माध्यमातून गुप्त घिमटींगा होत असत. राजापूर येथे भास्कररा� दु�Wनाना यांच्या माडी�र घिमदिटंग प्रसंगी लहानू गजाबा कपW हे देखील उपन्झिस्थत होते. या घटनेची वि�टी� अघिधकाऱ्यांना माविहती घिमळताच तेथेच पोलीसदल उपन्झिस्थत झाले तेथे हल्ला झाला, गोळीबार झाला, अनेकांना अटक झाली � अनेकांना पळून जाण्यात य� आले. अनेकां�र अटक �ॉरंट जारी केले. ज्यांना अटक झाली त्यांची कसून चौक�ी केली गेली त्यात लहानू गजाबा कपW यांनाही अटक झाली त्यांचीही चौक�ी करण्यात आली � नंतर चार तासानंतर सोडून देण्यात आले.

या घटनेनंतर वि�टी� अघिधकाऱ्यांनी स्�ातंत्र्यासाQी कायC करणाऱ्यां�र लY Qे�ण्यासाQी प्रत्येक गा�ात दोन पोशिलसांची विनयुक्ती केली.अण्णासाहेब शि�ंदे, रा�साहेब शि�ंदे, भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर � अकोला तालुक्यातील सा�कार�ाही वि�रोधी कायC करण्यास सुरु�ात केली त्यासाQी त्यांनी खिखरवि�रे येथील नाल्हा�ेQ यांच्या घरा�र मोच्याC नेऊन त्यांच्याकडील गहाणखत खरेदीखत अ�ा स�C दस्ताऐ�जांची माविहती दिदली असता त्यांनी नकार दिदला त्यामुळे मुरलीधर न�ले हे सा�काराच्या छाती�र बंदूक रोखून होते � त्या�ेळी भाऊसाहेब थोरात � साथीदारांनी स�C दस्ताऐ�ज

Page 9: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

बाहेर काढून स�ाmच्या साYीने त्याची होळी केली. या घटनेने अकोले तालुक्यातील आदिद�ासी � �ेतकरी यांच्या�रील अन्याय दूर करण्यात आला. या�ेळी लहानू गजाबा कपW हे या घटनेत सहभागी झाले. या घटनेची अहमदनगर जिजल्ह्यात पुनरा�ृत्ती होऊन अनेक दिQकाणी लढे झाले.

गा�ावि�र्षीयी इतर माविहती -1. गा�ामध्ये स्रीभृणहत्येवि�रोधी कायC करण्यासाQी ‘आ�ा’ स्�यंसे�ी संघटना असून विनमCला आहेर हे या संघटनेच्या

अध्यY आहेत. 2. तंटामुक्ती सघिमती – गा�ातील तंटामुक्ती सघिमती अत्यंत सYम असल्याने गा�ातील विकरकोळ �ाद हे सामोपचाराने

घिमट�ले जातात. �ेतीच्या बांदाचे �ाद हे प्रत्यY बांधा�र जाऊन घिमट�ले जातात. तसेच कोटC कचेऱ्यांमधील �ादाचा सामोपचाराने विनपटारा करून तंटामुक्ती सघिमती गा�ात �ांतता क�ी राहील यासाQी सदै� प्रयत्न करीत असते.

विनष्कर्षी% : या�रून असे दिदसते विक, पिपंपळगा� कोन्झिन्झरा या गा�ाला ऐवितहाशिसक अ�ी परंपरा लाभलेली आहे. पू�hच्या काळी जी जातीव्य�स्था येथे होती ती आता पूणCपणे नष्ट झालेली आपल्याला दिदसते. अनेक जातीचे लोक गुण्यागोपि�ंदाने एकमेकांच्या धार्मिमंक उत्स�ात सहभागी होताना दिदसतात. कोन्झिन्झरा डोंगरा�रील असणाऱ्या महादे�ाच्या मंदिदराचा चांगल्या प्रकारे �ारसा जतन केला तर नक्कीच या गा�ाला भवि�ष्यात महत्त्� प्राप्त होऊ �केल. तसेच गा�ात एकही द�ाखाना नसल्याने लोकांची गैरसोय होती म्हणून गा�ात एखादा द�ाखाना सुरु केला तर गैरसोय टळू �कते � बाहेर उपचारासाQी जाण्याचा खचC � �ेळ �ाचेल.

छायासिचते्र

Page 10: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 11: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 12: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 13: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 14: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 15: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 16: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 17: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 18: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 19: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 20: €¦ · Web viewस. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

Top Related